Homeताज्या बातम्यामहसुल कर्मचारी मारहाण प्रकरणी दाखल प्रथम खबरी अहवाल क्र. 0184/2025 मधील आरोपी...

महसुल कर्मचारी मारहाण प्रकरणी दाखल प्रथम खबरी अहवाल क्र. 0184/2025 मधील आरोपी अॅड. प्रविणकुमार परदेशी यास अटक न झाल्यास धुळे जिल्हा महसुल कर्मचारी सोमवार दि.9.06.2025 एक दिवस शिंदखेडा तहसिल कार्यलय  कामबंद आंदोलन.

धुळे प्रतिनिधी:-  जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेमार्फत निवेदन देण्यात येते की, धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखेतील श्री. विश्वनाथ चौधरी पदनाम – सहाय्यक महसूल अधिकारी यांचेवर दिनांक 06/06/2025 रोजी त्यांच्याकडील कामाच्या संदभांत संबंधित अर्जदार यांना अभिलेख शाखेतील मागणीनुसार नक्कला पुरविण्यासाठी जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील जिजामाता हायस्कूल ते कमलाबाई हायस्कूल या रोडवरील दादू झेरॉक्स येथे झेरॉक्स काढण्यासाठी जात असतांना एफ आर. आय मध्ये नमूद आरोपी वाने महसुल कर्मचारी यांचेवर प्राणघातक हल्ला करुन मारहाण केलेली आहे. त्यामुळे सदरचा कर्मचारी हा दहशतीमध्ये वावरत असून, सदर कर्मचारी यांचे कार्यालय हे एकाकी असून सदर अभिलेख शाखेत ते एकच कर्मचारी असुन इतर कोणीही शिपाई वेगेर कर्मचारी नाहीत, त्यामुळे त्यांचेवर कोणत्याही वेळी हल्ला होण्याची भिती निर्माण झालेली आहे. त्यांचे कुटूंब देखोल त्यांना झालेल्या मारहाणीमुळे दहशतीखाली आले आहे. सदर घटनेमुळे सर्व महसुल कर्मचारी यांचेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.महसुल कर्मचारी यांना मारहाण करण्याच्या घटना या धुळे जिल्हयात वारंवार होत आहेत. सुरेश पाईकराव, सहाय्यक महसूल अधिकारी तहसिल कार्यालय, धुळे, तसेच साक्री तालूक्यात तलाठी यांना झालेलो मारहाण तसेच दिनांक 06/06/2025 श्री. विश्वनाथ चौधरी यांना मारहाण करुन कर्मचारी यांचेत दहशत निर्माण करण्यात येत आहे. यापूर्वीच्या झालेल्या घटनेमध्ये हल्लेखोर यांचेवर कडक कारवाई होत नसल्याने त्यांना कायदयाचा धाक राहीलेला नाही. कर्मचारी यांचेत असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.तरी दिनांक 06/06/2025 रोजी विश्वनाथ चौधरी सहाय्यक महसुल अधिकारी, यांना मारहाण करणारा आरोपी अॅङ प्रविणकुमार परदेशी यांस तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा धुळे जिल्हयातील सर्व महसुल कर्मचारी यांनी सोमवार दिनांक 09/06/2025 रोजी कामबंद आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे. तसेच सदर निवेदनाद्वारे आरोपीची वकीली व्यवसायाची सनद रद्द करणेबाबत आपले मार्फत धुळे जिल्हा बार असोसिएशनकडे शिफारस होणेस विनंती आहे

शिदखेडा तालुका महसूल कर्मचारी संघटनाचे रोहिदास कोळी,संतोष गायकवाड, युवराज केदार,जी,एन,गावित,नयन निंबाळकर, इम्रान पठाण,सादिका खाटिक,कुंदन चव्हाण,चेतन महाले,एस.एन.कनके,मुकेश भावसार,अशोक गुजर आदी कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780754078.1d412373 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780736031.1c5400c0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780717892.1b910fdf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

error: Content is protected !!