Homeताज्या बातम्यागुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!👉   दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय...

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!👉   दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.            

ब्रेकिंग न्यूज
विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची हद्द सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप  प्रवेश नाकारलागुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️ शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ):गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभगुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!👉   दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी 👉शिंदखेडा येथील युवा झेरॉक्स व ऑनलाइन सेंटर यांची परंपरा कायम शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत)  :-प्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारला

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!                  दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.”

✍️ शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत)  :येथील व्हि .के. पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता दहावी (CBSE) निकालात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत शाळेचा लौकिक वाढवला आहे. यामध्ये पूर्वा विशाल पवार हिने ९८% गुणांसह परिसरात प्रथम क्रमांक पटकावला, तर यामिनी नितीन निकुंभ ९५% , नक्षत्रा कुबेर थोरात ९४.२०% यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.

तसेच लोकेश सैंदाणे अंजली पवार, आदित्य पाटील, युक्ता पाटील, अखिलेश्वरी सोनार, उमंग पवार व कृष्णाली पवार यांनीही ९०% पेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले. त्याचप्रमाणे सांगवी शेषराव बागुल हिने इंग्रजी विषयात शंभर पैकी 100 गुण तर पूर्वा विशाल पवार हिने मराठी विषयात शंभर पैकी 100 गुण मिळवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीनाताई पाटील, उपाध्यक्ष सौ. स्वाती पाटील, संस्थेच्या सचिव सौ. माधुरी पाटील, संस्थेचे संचालक सौ. काजल पाटील तसेच सर्व संचालक मंडळ व मुख्याध्यापक श्री मनोज पाटील यांनी अभिनंदन व कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची...

विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची हद्द सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप   ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776390081.5163e911 Source link

गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️...

गुरुकृपा कॉलनीतील 'ओपन स्पेस'च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ):  येथील प्रभाग क्रमांक ९ मधील गुरुकृपा...

गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

गुरुकृपा कॉलनीतील 'ओपन स्पेस'च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ.                         ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी 👉शिंदखेडा येथील युवा झेरॉक्स व...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी 👉शिंदखेडा येथील युवा झेरॉक्स व ऑनलाइन सेंटर यांची परंपरा कायम शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत)  :-...

error: Content is protected !!