Homeताज्या बातम्यासेवा पंधरवाडा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज अभियानातंर्गत समाधान शिबीर       ...

सेवा पंधरवाडा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज अभियानातंर्गत समाधान शिबीर                              👉 शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे मंडळ भागात डीबीटी सेंटर मार्फत विविध दाखले वाटप.                                                    

सेवा पंधरवाडा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज अभियानातंर्गत समाधान शिबीर                              👉 शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे मंडळ भागात डीबीटी सेंटर मार्फत विविध दाखले वाटप.                                                           ✍️शिंदखेडा माझा ( संपादक ्या्दवराव सावंत)  :-.  सेवा पंधरवाडा निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत समाधान शिबिर अंतर्गत श्रावण बाळ, संजय गांधी योजनेचे डीबीटी सेंटर अप्पर तहसील कार्यालय दोंडाईचा मार्फत शेवाळे मंडळ भागात देगाव येथील महर्षी वाल्मीक सभागृह येथे पार पडले. याप्रसंगी 80 लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रणजीतसिग गिरासे मा. उपसभापती पं. स.शिंदखेडा तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी तहसीलदार संभाजी पाटील, रणजीत गिरासे माजी सरपंच शेवाडे, कृषी संचालक दगेसिंग नाना गिरासे, देगाव लोकनियुकत्त सरपंच वाडीचे सुवर्णसिंग गिरासे, युवा उद्योजक योगेश गिरासे, सतारेचे सरपंच अशोक कुवर, रेवाडीचे माजी सरपंच कैलास चौधरी, देगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, मंडळ अधिकारी अनिता भामरे आदीसह गावकरी महिला व पुरुष वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्र.तहसीलदार संभाजी पाटील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व वाल्मीक ऋषी यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार व प्रमुख पाहुण्यांचा हस्ते विविध प्रकारचे 80 दाखले वाटप करण्यात आले. यात कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, जिवंत सातबारा, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आदींचा समावेश होता. तसेच श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे डीबीटीचे काम करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रभारी तहसीलदार संभाजी पाटील यांनी व माजी उपसभापती रणजीतसिग गिरासे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शासनाने प्रत्येक “गावासाठी प्रत्येक नागरिकांसाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन शिबिर राबवण्याचे संकल्प केला असून या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले. सूत्रसंचालन व आभार देगाव जिल्हा परिषद शाळेचे निकम सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्राम महसूल अधिकारी मनोज मंगळे, अशोक गिरनार, मनोज पाटील, बागुल सर जगदीश बागुल, राहुल गिरासे आदींनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776716246.6326cf7f Source link

error: Content is protected !!