Homeताज्या बातम्यासहा जानेवारी बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार दिन श्री जी प्रतिस्ठान च्या साजरा...

सहा जानेवारी बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार दिन श्री जी प्रतिस्ठान च्या साजरा शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान संकल्पना श्री जी अध्यक्ष सुनील चौधरी .                                        

६ जानेवारी बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार दिन श्री जी प्रतिस्ठान च्या साजरा शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान संकल्पना श्री जी अध्यक्ष सुनील चौधरी .                                                ✍️ संपादक (यादवराव सावंत) शिंदखेडा माझा
👉स्वतः ची संवेदनशीलता जपत लोकांच्या जाणिवांना स्पर्श करतो तो पत्रकार…फ़क्त घडामोडीच नाहीत तर विषयाच्या गाभ्या पर्यंत जाणारा पत्रकार…एकूणच काय संकुचित विचार सरणी न ठेवता व्यापकतेच अन् संवादाचे व्रत घेऊन त्यासोबत आपलं आयुष्य वेचतो तो पत्रकार…
पत्रकार…म्हटलं तर चार अक्षरांचा शब्द!**पण या चार अक्षरांनी बघता बघता आयुष्य घडवलं. किती प्रश्न, किती विषय, किती माणसं आणि माणसांच्या गर्दीत सापडणारे मुखवटे. कायम खरे – खोटे पडताळण्याची धडपड. कधी निवांतपणे बसले नसतील. कधी सुट्टी काढून कुटुंबीयांना वेळ दिला नसेल. सण असो की उत्सव बातमीसाठी वणवण काही सुटत नाही….
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे निर्भीड, प्रामाणिक आणि जबाबदारी पार पाडणारे
पत्रकार दिनाच्या निमित्ताने सत्यासाठी उभं राहण्याची ताकद प्रश्न विचारण्याचं धैर्य आणि समाज प्रबोधनाची जबाबदारी निभावणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांना हार्दिक शुभेच्छा*!                                                   सत्याची साथ, लोकशाहीची ताकद आणि जनतेचा विश्वास—हेच खऱ्या पत्रकारितेचे मूल्*

  1. शिंदखेडा शहरातील श्री जी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सुनील चौकशी व प्रल्हाद आण्णा चौधरी यांच्या संकल्पनेतुन शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघातील पदाधिकारी चा सत्कार करण्यात आला*
    *या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयसिंह गिरासे यांना देण्यात आला*
    *या वेळी शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.दिपक माळी, अध्यक्ष भिका पाटील, सचिव प्रा.अजय बोरदे , जितेंद्र मेखे, परेश भाई शहा.यादवराव सावंत सर. भूषण पवार*
    *यांचा सत्कार करण्यात आला*,* *प्रा.बोरदे सर, प्रा.दिपक माळी सर यांनी मनोगत व्यक्त केले*
    *या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.जितेंद्र पाटील यांनी केले*
    *आभार श्री जी प्रतिष्ठान अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मा.सुनिल चौधरी यांनी मानले*
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!