- शिंदखेडा येथील नगरपंचायत येथील सभागृहात पत्रकार दिनी नगराध्यक्षा यांनी केला शहर व तालुक्यातील पत्रकाराचा सन्मान.
![]()
![]()
✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) संपादक :-. नुकत्याच नगरपंचायत निवडणूक संपन्न झालेल्या निवडणूकीत अजित दादा पवार च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षा कलाताई सुकलाल माळी या लोक नियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यात त्यांच्यासोबत चार नगरसेवक निवडून आले तसेच त्यांना काँग्रेसचे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे एक अशा नगरसेवकांनी पाठिंबा दे त त्यांची संख्या आठवर गेली आहे निवडुन आल्यावर पहिल्यांदाच आज पत्रकार दिनाचे औचित्य साधत नगरपंचायत सभागृहात शहर व तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याचा त्यांनी ठरवले त्यानुसार सभागृहात गटनेते राकेश दादा माळी यांचे आदेशानुसार सर्व पत्रकारांचा सन्मान नगराध्यक्षा सह नगरसेवकानी केला तत्पूर्वी पत्रकार हे नेहमी चांगला प्रश्न व समस्या वर वाचा फोडत काही चुकाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निदर्शनास आणुन देत असतात. यावेळी पत्रकारांनी नगरपंचायत मार्फत होणाऱ्या सर्व चांगल्या कामाबद्दल प्रसिद्धी देण्याचे व चुका निदर्शनास आणुन दया असं गटनेते राकेश माळी व लोकनियुक्त नगराध्यक्षा कलाताई माळी यांना सांगीतले त्यावर पत्रकार हा सर्व चांगल्या कामाबाबत प्रसिद्धी देण्याचे आश्वासन दिले तसेच वेळोवेळी सहकार्य करण्याचे, मार्गदर्शन करण्याचे आश्वासन देखील दिले. हयावेळी गटनेते राकेश दादा माळी, सुभाष माळी, प्रकाश चौधरी, राहुल पाटोळे,अरुण देसले, राहुल सोनवणे,नगरसेवक अर्जुन सोनवणे,कलाताई सुकलाल माळी, पुष्पा गोपाळराव सोनवणे, रजुबाई सुभाष माळी, सुनील अरुण देसले,कमलबाई रविंद्र पाटोळे सह नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, आरोग्य विभाग अभियंता विपुल साळुंखे, अधिकारी लाडे सह कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.हयावेळी सुभाष माळी, अरुण देसले, परेश शहा, दिपक माळी, प्रदीप दिक्षित यांनी मनोगतातुन शहराचा कायापालट करा आम्ही साथ देवु असे आश्वासन दिले. प्रा. पत्रकार संघांचे सचिव यांनी सुत्रसंचलन तर लोकनियुक्त नगराध्यक्षा कलाताई माळी यांनी आभार मानले.