Homeताज्या बातम्याशिंदखेडा शहरातील जनता हायस्कूलचे शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील वर्चस्व कायम

शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूलचे शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील वर्चस्व कायम

शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूलचे शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील वर्चस्व कायम.                   शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत

क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिंदखेडा तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा नुकतीच हस्ती पब्लिक स्कुल दोंडाईचा येथे संपन्न झाली असून सदर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जनता हायस्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी क्रीडा स्पर्धेत यश कायम ठेवले असून वयोगट 14 वर्ष मुले व 17 वर्ष मुली वयोगटातील विद्यार्थी खुशाल सदानंद मराठे व विद्यार्थिनी सुवर्णा भिल यांनी शिंदखेडा तालुक्यातून गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला तसेच 400 मीटर धाव स्पर्धेत योगिनी गोपाल भामरे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरासाठी सदर विद्यार्थ्यांनी आपले स्थान निश्चित केले आहे
तसेच वयोगट 14 वर्ष आतील रिले धाव स्पर्धा स्पर्धेत योगिनीं भामरे, आरोही पाठक, योगिता भिल व योगिता पानपाटील यांनी द्वितीय क्रमांक तर 200 मीटर धाव स्पर्धेत मनस्वी पवार तृतीय क्रमांक मिळवत यश संपादक केले
सदर मैदानी स्पर्धेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षिका एन. जे. देसले सह उपशिक्षक जतीन बोरसे यांचे मार्गदर्शन व योग्य नियोजन लाभले होते याप्रसंगी सदर विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार व सन्मान स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आला
सदर मैदानी स्पर्धेतील विजयी व सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील तसेच उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व संस्थेचे सर्व जेष्ठ संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. पाटील, पर्यवेक्षक बी जे पाटील, जेंष्ठ शिक्षक एस के जाधव, डी एच सोनवणे, एस ए पाटील व वरिष्ठ लिपीक किशोर पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक करत पुढील जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776716246.6326cf7f Source link

error: Content is protected !!