Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे शालेय आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके सादर

शिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे शालेय आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके सादर

शिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे शालेय आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके सादर
✍️शिंदखेडा माझा(.संपादक यादवराव सावंत)  :-. ७ ऑक्टोबर रोजी मीराबाई गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती, धुळे व ग्रामसंजीवनी प्रतिष्ठान, अहिल्यानगर येथील पथक प्रमुख श्री. राहूल अहिरे आणि सहा. पथक प्रमुख श्री. सचिन घोडे यांनी शालेय आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देऊन प्रात्यक्षिके सादर केली.
आपत्ती म्हणजे काय ? आपत्तीचे प्रकार यांची सविस्तर माहिती देऊन, शाळेत आपत्तीप्रसंगी आग प्रतिबंधक यंत्राचा वापर करणे, विविध प्रकारच्या दोराच्या गाठी, आपत्तीग्रस्तांचे बचाव कार्य, आपत्तीच्या प्रसंगी करावयाची मदत, आग, भूकंप, चेंगराचेंगरी, पूर या विविध प्रसंगी करावयाची बचाव कार्ये व सुरक्षित स्थळी माणसांना नेण्याबाबतची प्रात्यक्षिके, आपत्तीत अवयवांच्या दुखापत प्रसंगी बँडेज बांधणे, सी. पी. आर. कसा द्यावा ? याबाबत उपयुक्त माहिती देऊन प्रात्यक्षिके दाखविली. तसेच काही प्रात्यक्षिके शिक्षक व विद्यार्थिनींकडून करवून घेतली. सर्व प्रात्यक्षिके भविष्यात आपत्तीच्या प्रसंगी प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त व जीवरक्षक ठरतील अशी होती. राहूल अहिरे व सचिन घोडे या प्रशिक्षकांनी तळमळीने प्रशिक्षण दिले.
याप्रसंगी मुख्याध्यापक जे. पी. पाटील व पर्यवेक्षक व्ही. आर. महाले यांच्या हस्ते दोन्ही प्रशिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सर्व विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ए. बी. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन व्ही. आर. महाले यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!