Homeताज्या बातम्याविरदेल येथे देवकर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.*

विरदेल येथे देवकर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.*

  1. *विरदेल येथे देवकर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.*

(विरदेल प्रतिनिधी–राकेश बेहेरे पाटिल)

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन योग गुरु श्री.प्रवीण महाजन, त्यांचे सहकारी श्री पाटोळे सर व धमाने आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री. विकास राऊत व आरोग्य विभागातील सर्व आशा भगिनी यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिकाने उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जे.एस.पाटील,पर्यवेक्षक श्री. एस.एस.गोसावी,विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी यांनी योग प्रात्यक्षिक करून लाभ घेतला. त्यानंतर विद्यालयाच्या भव्य प्रांगणात एक पेड मां के नाम उपक्रम अंतर्गत इयत्ता सहावी ब चा विद्यार्थी कृष्णा निलेश ईशी व माता पालक सौ.जयश्री निलेश ईशी तसेच इयत्ता आठवी ब चा विद्यार्थी प्रथमेश गुणवंत शिंदे व माता पालक सौ.प्रियंका गुणवंत शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776498944.5668fb92 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776480818.55bfe78b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776462553.5557c76e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776444483.5436eae9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776426418.5341cf4a Source link

error: Content is protected !!