विरदेलला सेवा पंधरवाडा डी.बी. टी.पोर्टल व आधार नोंदणी शिबीराचे आयोजन
शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत ) :-. विरदेल येथे महाराष्ट्र शासन महसूल विभागा मार्फत ग्रामपंचायत सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पधरंवाडा डी बी टी पोर्टल वर नोंदणी व आधार प्रामाणिकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौं सुवर्णा सतिष पाटील प्रमुख उपस्थिती म्हणुन गावातील साहेबराव पेढारकर शाहजी देवकर वैजताबाई गावीत सतिष पाटील मधुकर पाटील सर नवलशिंग गिरासे शरद बापु बेहरे उपस्थित होते एम एस भावसार व ग्रामहसूल अधिकारी विरदेल तुषार पवार यांनी योजने बाबत मार्गदर्शन केले संजय गांधी निराधार योजना श्रवन बाळ योजना इदिरा गांधी निराधार योजना एकुण 70 ते 75 महिला व पुरुष यांनी लाभ घेतला असुन शिबिरात मंडळ अधिकारी सोनाली चव्हाण एस एन कनके ऑपरेटर एम एम पठाण भूपेंद्र राजपुत महसूल सेवक सखाराम कोळी यांनी काम पहिले.














