Homeताज्या बातम्यानरडाणा सिसोदे महाविद्यालयात जागतिक आरोग्यदिनी मौखिक आरोग्यावर मार्गदर्शन 👉 युवकांनी व्यसनांपासून दूर...

नरडाणा सिसोदे महाविद्यालयात जागतिक आरोग्यदिनी मौखिक आरोग्यावर मार्गदर्शन 👉 युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे -डॉ. सौ. युगंधरा सिसोदे

नरडाणा सिसोदे महाविद्यालयात जागतिक आरोग्यदिनी मौखिक आरोग्यावर मार्गदर्शन
👉 युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे -डॉ. सौ. युगंधरा सिसोदे
✍️ शिंदखेडा माझा  न्युज (यादवराव सावंत )
युवकांनी दात, हिरड्या व तोंडाचे आजार टाळण्यासाठी तंबाखू, घुटका व सिगारेट आदी व्यसनांपासून दूर राहावे असे प्रतिपादन दंतशल्य चिकित्सक डॉ. सौ. युगंधरा सिद्धार्थ सिसोदे यांनी कै. एम. डी. सिसोदे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नरडाणा येथे केले.
ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ, नरडाणा संचालित कै. म. दि. सिसोदे उर्फ भाऊसाहेब कला, वाणिज्य व डॉ. सौ. यू. पी. तनपुरे विज्ञान आणि श्रीमती आर. एम. सिसोदे कनिष्ठ महाविद्यालयात 20 मार्च जागतिक मौखिक आरोग्य दिन व 7 एप्रिल 2026 जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील दंतशल्य चिकित्सक डॉ. सौ. युगंधरा सिसोदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांनी भूषविले. यावेळी यावेळी उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी डॉ.सिसोदे यांनी शरीराचे आरोग्य व शरीराचा महत्त्वाचा अवयव दाताची निगा कशी राखावी यावर विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी दात घासण्याच्या शास्त्रीय पद्धतीचे प्रात्यक्षिक समजावून सांगितले. त्यांनी तंबाखू, घुटका व सिगारेट यांच्यामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. यावेळेळी विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. तसेच “आनंदी तोंड, आनंदी जीवन” ही संकल्पणा विद्याथ्यांकडून वदवून घेतली.
अध्यक्ष प्राचार्य डॉ. गिरासे यांनी विद्यार्थ्यांनी संपूर्ण आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायम करणे, योग्य आहर व झोप घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवकांनी दारु, तंबाखू, घुटका, सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहून व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचे आवाहन केले. युवकांनी मोबाईलच्या अतिरेकी वापर करणे टाळणे गरजेचे आसल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एम.पी.नगराळे, डॉ. राहूल भदाणे, प्रा. सारीका पाटील, प्रा. सोनाली शिंदे, संजय बोरसे, शंकर सिसोदे व शैलेंद्र सिसोदे यांनी परीश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776136840.4325954c Source link

शिंदखेडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने आज विविध कार्यक्रमाचे आयोजन  विश्वरत्न...

शिंदखेडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने आज विविध कार्यक्रमाचे आयोजन  👉विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,शिंदखेडा यांचे नियोजन.   ...

OnePlus Nord 6 पुनरावलोकन: शेवटी, तडजोड न करता एक मिड-रेंजर

OnePlus Nord 6 ला नॉर्ड लाइनअपला प्रथम स्थानावर सुसंगत बनवलेल्या तारकीय परतावासारखे वाटते, ज्याने त्या मायावी मूल्य-चालित DNA कॅप्चर केले. फ्लॅगशिप डिझाइन घटकांकडून मोठ्या...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776100125.41d34d01 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776082061.40a994dd Source link

error: Content is protected !!