कै. आशाबाई मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन
अड. बी. झेड. मराठे यांच्या धर्मपत्नी आज (24सप्टेंबर) तीन वाजता राहत्या घरुन अंतयात्रा निघणार
शिंदखेडा माझा पोर्टल न्युज (संपादक यादवराव सावंत) शिंदखेडा येथून
कळविण्यात अत्यंत दुःख होते की ऍड श्री.बी. झेड मराठे यांची धर्मपत्नी आशाबाई मराठे (वय -48)दि.24/09/2025 रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे तरी यांची अंत्ययात्रा राहत्या घरी लक्ष्मीनारायण कॉलनी शिंदखेडा येथून सायंकाळी 3 वाजता निघणार आहे…
• शोकाकुल •
श्री ऍड.बी झेड मराठे
चि ऍड भुषण बापु मराठे
चि ऍड विशाल बापु मराठे
श्री कैलास सोमा मराठे
श्री दोलत बुधा मराठे
श्री भगवान बुधा मराठे
श्री अमृत नामदेव मराठे
श्री संजय बाबुराव मराठे
श्री खुशाल नामदेव मराठे
श्री नंदलाल नामदेव मराठे
श्री सुरेश भगवान मराठे
श्री रवींद्र प्रकाश मराठे
श्री गोविंद प्रकाश मराठे
श्री योगेश अमृत मराठे
श्री जितेंद्र भगवान मराठे














