Homeताज्या बातम्यासातारा येथील डॉ. शुभम वैभव आगटे यांना "डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

सातारा येथील डॉ. शुभम वैभव आगटे यांना “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

  1. सातारा येथील डॉ. शुभम वैभव आगटे यांना “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
    ✍️ सातारा प्रतिनिधी :-                                      पुणे येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दल कलाम पुरस्कार वितरण सोहळा
    ए. डी. फाऊंडेशनतर्फे आयोजित भव्य सोहळ्यात साताऱ्याचे सुपुत्र डॉ. शुभम वैभव आगटे यांना “भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. “मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है…”
    या प्रेरणादायी ओळी डॉ. आगटे यांच्या जीवनावर अगदी तंतोतंत लागू पडतात. गरीब कुटुंबात जन्म घेऊन अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी कला व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
    डॉ. आगटे यांच्या कार्यातून समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून, सकारात्मक बदल घडवण्याच्या त्यांच्या प्रेरणादायी कार्याची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. २६ जुलै २०२५ रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड पुणे येथे
    ए.डी. फाऊंडेशन च्या आयोजित
    कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती संत बागडे बाबा आश्रम), वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त, मनपा पुणे), श्रीराम मांडुरके (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे), श्रीमती प्राजक्ता मालुंजकर (रिल स्टार), कु. श्वेता परदेशी (इंटरनॅशनल मॉडेल) आणि ममता भोई (मिस इंडिया), ए.डी फाऊंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरड यांची विशेष उपस्थिती होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780917406.2523ca85 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780899213.23f8c767 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780881132.236fd48d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780863029.22e11442 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780844984.2199ae55 Source link

error: Content is protected !!