Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथील नगरपंचायत येथील सभागृहात पत्रकार दिनी नगराध्यक्षा यांनी केला शहर व...

शिंदखेडा येथील नगरपंचायत येथील सभागृहात पत्रकार दिनी नगराध्यक्षा यांनी केला शहर व तालुक्यातील पत्रकाराचा सन्मान.                   

  • शिंदखेडा येथील नगरपंचायत येथील सभागृहात पत्रकार दिनी नगराध्यक्षा यांनी केला शहर व तालुक्यातील पत्रकाराचा सन्मान.                                                 ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) संपादक :-. नुकत्याच नगरपंचायत निवडणूक संपन्न झालेल्या निवडणूकीत अजित दादा पवार च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षा कलाताई सुकलाल माळी या लोक नियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यात त्यांच्यासोबत चार नगरसेवक निवडून आले तसेच त्यांना काँग्रेसचे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे एक अशा नगरसेवकांनी पाठिंबा दे त त्यांची संख्या आठवर गेली आहे निवडुन आल्यावर पहिल्यांदाच आज पत्रकार दिनाचे औचित्य साधत नगरपंचायत सभागृहात शहर व तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याचा त्यांनी ठरवले त्यानुसार सभागृहात गटनेते राकेश दादा माळी यांचे आदेशानुसार सर्व पत्रकारांचा सन्मान नगराध्यक्षा सह नगरसेवकानी केला तत्पूर्वी पत्रकार हे नेहमी चांगला प्रश्न व समस्या वर वाचा फोडत काही चुकाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निदर्शनास आणुन देत असतात. यावेळी पत्रकारांनी नगरपंचायत मार्फत होणाऱ्या सर्व चांगल्या कामाबद्दल प्रसिद्धी देण्याचे व चुका निदर्शनास आणुन दया असं गटनेते राकेश माळी व लोकनियुक्त नगराध्यक्षा कलाताई माळी यांना सांगीतले त्यावर पत्रकार हा सर्व चांगल्या कामाबाबत प्रसिद्धी देण्याचे आश्वासन दिले तसेच वेळोवेळी सहकार्य करण्याचे, मार्गदर्शन करण्याचे आश्वासन देखील दिले. हयावेळी गटनेते राकेश दादा माळी, सुभाष माळी, प्रकाश चौधरी, राहुल पाटोळे,अरुण देसले, राहुल सोनवणे,नगरसेवक अर्जुन सोनवणे,कलाताई सुकलाल माळी, पुष्पा गोपाळराव सोनवणे, रजुबाई सुभाष माळी, सुनील अरुण देसले,कमलबाई रविंद्र पाटोळे सह नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, आरोग्य विभाग अभियंता विपुल साळुंखे, अधिकारी लाडे सह कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.हयावेळी सुभाष माळी, अरुण देसले, परेश शहा, दिपक माळी, प्रदीप दिक्षित यांनी मनोगतातुन शहराचा कायापालट करा आम्ही साथ देवु असे आश्वासन दिले. प्रा. पत्रकार संघांचे सचिव यांनी सुत्रसंचलन तर लोकनियुक्त नगराध्यक्षा कलाताई माळी यांनी आभार मानले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!