Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बाल वारकऱ्यांची वारी. आषाढी एकादशी...

शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बाल वारकऱ्यांची वारी. आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात काढली दिंडी – भक्तीमय वातावरण.           शिंदखेडा माझा पोर्टल न्युज संपादक यादवराव सावंत.                                                   

शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बाल वारकऱ्यांची वारी.
आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात काढली दिंडी – भक्तीमय वातावरण.           शिंदखेडा माझा पोर्टल न्युज संपादक यादवराव सावंत.                                                    शिंदखेडा-  जनता हायस्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी अँड प्रायमरी सीबीएसई स्कूल शिंदखेडा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई आषाढी एकादशी निमित्ताने पालखीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई प्रतिमेचे तसेच विठ्ठल रुक्माई च्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचे पूजन करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी संस्था उपाध्यक्ष अमजद मेहमूद कुरेशी, सचिव श्रीमती मीराताई पाटील, खजिनदार श्री देवेंद्र बोरसे, जेष्ठ संचालक श्री. गोरख पाटील, प्राचार्य एस एस पाटील, पर्यवेक्षक बी जे पाटील व वरिष्ठ लिपिक किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या पारंपारिक वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतीक पद्धतीने विद्यार्थ्यांचे रिंगण तयार करून पालखी फिरवण्यात आली.
यावेळी जनता विद्यालय व गायत्री प्री प्रायमरीच्या बाल वारकरी विद्यार्थ्यांनी संप्रदायाचा पोशाख परिधान करून टाळ मृदुंगाच्या व अभंगांच्या तालावर ठेका धरत नाचत गाजत अभंग सादर केले तसेच विद्यार्थिनींनी पारंपारिक नऊवारी साडी नेसत पालखी समोर फुगडी खेळत पालखी सोहळा द्विगुणित केला.
पालखीचे कार्यक्रमाचे औचित्य साधत एस ए पाटील यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले जेंष्ठ शिक्षक डी एच सोनवणे, एस के जाधव व उपशिक्षिका एन जे देसले, व्ही एच पाटील व जे एस निकम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उत्सव समिती प्रमुख एस ए पाटील यांनी केले तर मान्यवरांचे आभार श्री जे डी बोरसे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!