Homeताज्या बातम्याशहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.         ...

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.               

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.                        ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज                            लाला चव्हाण, शहादा वडाळी प्रतिनिधी 

👉👉शहादा : शहाद्यातील नामांकित चावरा इंग्लिश स्कूलच्या चौकशीचा विषय सुरू असताना राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी धनराज दरबारसिंग राजपूत (डी. डी.) यांची नियुक्ती केली आहे.                                                             राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा शिक्षण विभागातील ५१ जणांच्या बदल्यांचे आदेश काढले. सन २०२५-२६ या निवड सूची वर्षांमध्ये जिल्हा तांत्रिक सेवेमधील विस्तार अधिकारी संवर्गातील ५१ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शिक्षण सेवा गट – ब (प्रशासन शाखा) मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर नियुक्ती देण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. यामध्ये डी डी राजपूत यांचा समावेश आहे.

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सध्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. योगेश सावळे यांच्याकडे होता. आता या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती झाली असून श्री. राजपूत लवकरच या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, श्री. राजपूत यांनी याआधी शहादा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून काम केले असून, आता गटशिक्षणाधिकारी म्हणून ते परत या ठिकाणी येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न...

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न 👉 दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल (DDFC)यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक*.     ...

शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर

शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर ✍️शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत  : 👉भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या नॅशनल मीन्स...

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न 👉 दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल (DDFC)यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.  ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777169081.1fe4a862 Source link

शहाद्याच्या कळंबूत मर्डर : मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य; युवकाचे डोके भिंतीवर आपटले,...

शहाद्याच्या कळंबूत मर्डर : मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य; युवकाचे डोके भिंतीवर आपटले, गळाही दाबला, जागीच मृत्यू, आरोपी दाम्पत्य गजाआड.       ...

error: Content is protected !!