Homeताज्या बातम्यामेदनकरवाडी चाकण मधील कन्या विद्यालयात ३०० मुलींच्या आरोग्यासाठी मोफत एक वर्षा साठी...

मेदनकरवाडी चाकण मधील कन्या विद्यालयात ३०० मुलींच्या आरोग्यासाठी मोफत एक वर्षा साठी सॅनिटरी नॅपकिन चे वाटप……

मेदनकरवाडी चाकण मधील कन्या विद्यालयात ३०० मुलींच्या आरोग्यासाठी मोफत एक वर्षा साठी सॅनिटरी नॅपकिन चे वाटप……

✍️ (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

सेवा सहयोग संस्था पुणे आणि आरोग्यम हॉस्पिटल चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले.
यावेळी सेवा सहयोग संस्थेमार्फत ऊर्मी प्रकल्प अंतर्गत मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटप व आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सेवा संयोग संस्थेमार्फत गौरी मॅडम,दीप्ती मॅडम आणि स्नेहल मॅडम उपस्थित होत्या. यावेळी आरोग्यम हॉस्पिटलच्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती पाटील उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा उपस्थित होते आरोग्यम् हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉक्टर सागर पाटील,हिरालाल पाटील, शशिकांत खलाने, जयवंत पाटील,मनीषा पाटील, नूतन पाटील उपस्थित होते
यावेळी कन्या विद्यालयातर्फे उर्मिला पिंगळे मॅडम मुख्याध्यापिका आणि झगडे मॅडम व संपूर्ण शिक्षक वर्ग उपस्थित होते.
यासाठी अलका सोनवणे व एकनाथ सोनवणे यांनी अनमोल सहकार्य केले.
यावेळी शाळेतील मुलींनी सेवा सहयोग संस्था व आरोग्यम हॉस्पिटलचे विशेष आभार मानले

आरोग्यम हॉस्पिटलच्या श्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती पाटील यांनी मुलींना जुन्या रुढी परंपरा यांना बाजूला सारून आरोग्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी सॅनिटरी नॅपकिन वापरावे असे आरोग्य विषयी मोलाचा सल्ला दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776517108.576897fd Source link

error: Content is protected !!