Homeताज्या बातम्यामीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये योगासनांच्या विविध प्रात्यक्षिकांसह ʻ आंतरराष्ट्रीय योग दिवस ʼ उत्साहात...

मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये योगासनांच्या विविध प्रात्यक्षिकांसह ʻ आंतरराष्ट्रीय योग दिवस ʼ उत्साहात साजरा

मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये योगासनांच्या विविध प्रात्यक्षिकांसह ʻ आंतरराष्ट्रीय योग दिवस ʼ उत्साहात साजरा

शिंदखेडा (यादवराव सावंत )प्रतिनिधी: मीराबाई गर्ल्स हायस्कूल, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर व आनंद प्रि प्रायमरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज २१ जून रोजी ʻ आंतरराष्ट्रीय योग दिवस ʼ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
योगशिक्षिका श्रीमती एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविकात योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले, की योग म्हणजे विकाराकडून विचाराकडे जाणे. योग केल्याने आपल्याला निरामय आरोग्य लाभते. मुख्याध्यापक जे. पी. पाटील सरांनी या वर्षीची थीम ʻ योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ ʼ असल्याचे सांगून योगाचे फायदे सांगितले.
योगशिक्षक अतुल मराठे सरांनी वॉर्मिंग अप, सूर्य नमस्कार, त्रिकोणासन, कोनासन, बद्धकोनासन, वज्रासन, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, अनुलोम विलोम, प्राणायाम, भस्त्रिका, कपालभाती, ओमकार जप, शवासन, इत्यादी विविध योगासने प्रात्यक्षिकांसह सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनींकडून करवून घेतली. यावेळी गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. पी. पाटील, पर्यवेक्षक व्ही. आर. महाले, क्रीडाशिक्षक के. के. चौधरी, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक किशोर पाटील, आनंद प्रि प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा देसले व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर बंधुभगिनी उपस्थित होते. आभार डी. बी. जगताप यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776372020.50ec7e79 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776353974.4fc7a769 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776335726.4e7cbcfb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776317628.4d31c337 Source link

. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रिपाई एकतावादी, आर्यन्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे रक्तदान शिबिराला 60 रक्तदात्यांचा प्रतिसाद ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) := भारतरत्न डॉ....

error: Content is protected !!