Homeताज्या बातम्यापुणे येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण...

पुणे येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर येथील साधना प्रसाद कुकडे कुलकर्णी यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

पुणे येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा                         👉अहिल्यानगर येथील साधना प्रसाद कुकडे कुलकर्णी यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
✍️ अहिल्यानगर (प्रतिनिधी):-
अहिल्यापुर येथील समर्थ विद्या प्रसारक मंडळ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या साधना प्रसाद कुकडे कुलकर्णी यांना ‘भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२५’ नुकताच रिल स्टार अभिनेत्री प्राजक्ता मालुंजकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार घेताना सोबत त्यांचा मुलगा अथर्व प्रसाद कुकडे उपस्थित होता. हा पुरस्कार ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २६ जुलै २०२५ रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड पुणे येथे आयोजित आला.
ए.डी. फाऊंडेशन च्या आयोजित
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती संत बागडे बाबा आश्रम), वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त, मनपा पुणे), श्रीराम मांडुरके (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे), श्रीमती प्राजक्ता मालुंजकर (रिल स्टार), कु. श्वेता परदेशी (इंटरनॅशनल मॉडेल) आणि ममता भोई (मिस इंडिया), ए.डी फाऊंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरड यांची विशेष उपस्थिती होती.
या गौरव सोहळ्यात सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण, प्रभावी व प्रेरणादायी योगदान देणारे शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तीना महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हयात डिझायनर्स सोसायटी बं. नं.4 रासनेनगर, सावेडी, अहिल्यानगर येथील आदर्श शिक्षिका साधना कुकडे कुलकर्णी
त्यांच्या कार्यातील निष्ठा, समर्पण आणि सकारात्मक दृष्टिकोन हे नव्या पिढीला आदर्शवत ठरणारे असून, हा पुरस्कार त्यांच शैक्षणिक योगदान अधोरेखित करणारा सन्मान आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.साधना प्रसाद कुकडे – कुलकर्णी यांचे श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे,सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका मा.सौ. गुंफेकर मॅडम सर्व सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780917406.2523ca85 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780899213.23f8c767 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780881132.236fd48d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780863029.22e11442 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780844984.2199ae55 Source link

error: Content is protected !!