Homeताज्या बातम्यापुणे येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 👉 पडवेच्या...

पुणे येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 👉 पडवेच्या हिना जांभारकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान                       

पुणे येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
👉 पडवेच्या हिना जांभारकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान                                   ✍️गुहागर ( प्रतिनिधी ) :-
ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न झाला. त्यात पडवे येथील उर्दू हायस्कूल च्या हिना शुकूर जांभारकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने शाल, पुष्पगुछ, मेडल, सन्मानचिन्ह, सन्मान पत्र देवुन वैशाली मार्तंड चव्हाण सहाय्यक आयुक्त महानगरपालीका, यांच्या हस्ते सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील विविध स्तरावरील कर्तव्य दक्ष व्यक्तीना दिला गेला. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर पडवे उर्दू हायस्कूल च्या उपक्रम शिल शिक्षिका हिना शुकूर जांभारकर यांना आदर्श शिक्षीका म्हणून निवड करून सन्मान करण्यात आला. यावेळी विशेष उपस्थिती मा.श्री. अनिल भिमराव जाहीर, तनिष्का फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज मठाधिपती संत बागडेबाबा आश्रम, आदी ची उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून वैशाली मार्तंड चव्हाण सहाय्यक आयुक्त महानगरपालीका, राम मांडूरके सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे, ममता भोई खानदेशी अभिनेत्री, श्वेता परदेशी मिसेस इंडिया २०२२, इंटरनॅशनल मॉडेल, प्राजक्ता मालुंजकर रिल स्टार /फेम आदीं सह ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोक गोरड, कार्यध्यक्ष महादेव महानुर व पदाधिकारी उपस्थित होते.सदर सोहळा 26 जुलै 2025 ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी स्टेशन, पिंपरी चिंचवड, पुणे येथे शानदार संपन्न झाला.हिना जांभारकर हया पडवे येथील उर्दु हायस्कूल मध्ये 2017 पासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून शिक्षिका व्हायचं स्वप्न आज मला मिळाल्यावर पुर्ण झाले आणि सत्यात उतरले म्हणून ए. डी. फाउंडेशन चे मनापासून आभार मानते. पुरस्कार प्रदान झाल्यानंतर मार्गदर्शन करणारे आई वडील, मुस्लिम एज्युकेशन सोसायटी पडवे चे अध्यक्ष मकबुल जांभारकर, सेक्रेटरी अमानत जांभारकर, सुफदर जांभारकर, तसेच सर्व सभासद JSW. च्या योगिता महाकाळ मॅडम, मुख्याध्यापक भाक्ष्ये सर पालक व विद्यार्थी यांना प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल आभार मानले. त्यानंतर त्यांना सर्व स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची...

विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची हद्द सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप   ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776390081.5163e911 Source link

गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️...

गुरुकृपा कॉलनीतील 'ओपन स्पेस'च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ ✍️शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ):  येथील प्रभाग क्रमांक ९ मधील गुरुकृपा...

गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

गुरुकृपा कॉलनीतील 'ओपन स्पेस'च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ.                         ...

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!👉   दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.  ...

“गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक!                  दहावीच्या परीक्षेत व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल ची उल्लेखनीय कामगिरी.” ✍️ शिंदखेडा...

error: Content is protected !!