Homeताज्या बातम्यापंढरपूर ला जाणाऱ्या वारकऱ्यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले मित्र परिवाराकडून...

पंढरपूर ला जाणाऱ्या वारकऱ्यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले मित्र परिवाराकडून जिवनाश्यक वस्तू, औषधं किट वाटप.*.         

*पंढरपूर ला जाणाऱ्या वारकऱ्यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले मित्र परिवाराकडून जिवनाश्यक वस्तू, औषधं किट वाटप.*.          शिंदखेडा ( यादवराव सावंत )  :-                                    शिंदखेडा शहरातुन पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचे शिंदखेडा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले मित्र परिवाराच्या वतिने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.वारकरी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावरची भक्तीभावाची चमक आणि विठुरायाचा गजर सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला.सुरज देसले मित्र परिवार यांच्या वतिने वारकरी माय बाप आणि बंधू,भगिनीना जिवनाश्यक वस्तू,औषधे किट वाटप करण्यात आल.शिंदखेडा शहरातुन सकाळी ७ वाजता व सायंकाळी ७ वाजता अश्या दोन सत्रात बसेस पंढरपुर कडे रवाना झाल्या.यावेळी सुरज देसले,शिंदखेडा आगार प्रमुख योगेश्वर शिवदे,उदय वानखेडे,देविदास देसले,सतीश महाराज,माऊली पाटील,तुषार पाटील,प्रकाश गिरासे,भूषण मराठे,संजय पाटील यासह वारकरी उपस्थित होते.*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिद्दीला कष्टाची जोड; पितृछत्र हरपलेल्या ‘कढरे’च्या योगेशची पुणे पोलीस दलात झेप!   👉गावातील तरुणाकडून प्रतिकूल...

जिद्दीला कष्टाची जोड; पितृछत्र हरपलेल्या 'कढरे'च्या योगेशची पुणे पोलीस दलात झेप!          👉गावातील तरुणाकडून प्रतिकूल परिस्थितीवर मात; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ✍️ शिंदखेडा...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776842911.69cb4248 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776824835.68acba7a Source link

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावात बनावट गावठी, देशी विदेशी दारू, गांजा, भोंदू बाबांचा खुलेआम गोरख...

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावात बनावट गावठी, देशी विदेशी दारू, गांजा, भोंदू बाबांचा खुलेआम गोरख धंदा- सर्वसामान्यांची फसवणूक 👉 सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगन्नाथ बैसाणे यांनी शिंदखेडा...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776806792.68270381 Source link

error: Content is protected !!