Homeताज्या बातम्यानूतन माध्यमिक विद्यालय आणि विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय दोंडाईचा येथील विद्यार्थ्यांची योगा...

नूतन माध्यमिक विद्यालय आणि विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय दोंडाईचा येथील विद्यार्थ्यांची योगा स्पर्धेकरिता जिल्हास्तरावर निवड.               ✍️ शिंदखेडा माझा न्युज संपादक यादवराव सावंत

नूतन माध्यमिक विद्यालय आणि विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय दोंडाईचा येथील विद्यार्थ्यांची योगा स्पर्धेकरिता जिल्हास्तरावर निवड.               ✍️ शिंदखेडा माझा न्युज संपादक यादवराव सावंत
धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि शिंदखेडा तालुका गट शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय योगा स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय आणि विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय दोंडाईचा येथील १४,१७ व १९ वर्षांआतील विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर यशस्वी निवड झाली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी वसुधा इंग्लिश स्कूल,दोंडाईचा येथे तालुका स्तरीय योगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन दोंडाईचा न.पा.च्या माजी सभापती व दोंडाईचा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सौ.ताईसाहेब अनिता रविंद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे चेअरमन व दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ. बापूसाहेब रविंद्र देशमुख होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वसुधा पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अंशुल कपुर मॅडम,युवा सामाजिक कार्यकर्ते मान.जितेंद्र चव्हाण हे उपस्थित होते.
या स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय आणि विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय दोंडाईचा येथील १४,१७ व १९ या वयोगटातील मुला मुलींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत तालुक्यातील एकूण ९० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. त्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत जिल्हा स्तरावर आपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली आहे.
या स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी कामगार राज्यमंत्री डॉ.नानासाहेब हेमंतराव देशमुख, दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे चेअरमन डॉ.बापूसाहेब रविंद्र देशमुख दोंडाईचा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष व संस्थेच्या सचिव सौ जुईताई अमित पाटील संस्थेचे सचिव दादासाहेब अमित पाटील संस्थेचे प्रशासकीय अधिकारी गणेश चव्हाण संस्थेच्या संचालिका सौ. ताईसाहेब अनिता रविंद्र देशमुख, नूतन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी बी पाटील, विज्ञान महाविद्यालयाचे समन्वयक श्री डी एम चौधरी, उपप्राचार्य श्री. सी एस पाटील,पर्यवेक्षक श्री के एच वाडीले व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री एस बी पाटील, जेष्ठ क्रीडा शिक्षिका आर एस पाटील, श्री एन.पी बागल,श्री अमोल पाटील श्री.अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्हास्तरीय योगा स्पर्धेकरिता या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776716246.6326cf7f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776698202.623c21d4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776680033.61057a3e Source link

error: Content is protected !!