Homeताज्या बातम्याअलाने–दरखेडा फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर धुळे खाजगी...

अलाने–दरखेडा फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर धुळे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु 

ब्रेकिंग न्यूज
प्रवेश नाकारलाशहाद्यात मोठी दुर्घटना टळली! : रंगाच्‍या दुकानाला आग, मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रणअलाने–दरखेडा फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर धुळे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु प्रवेश नाकारलापुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष दया भैय्यासाहेब चौधरी. 👉 शिंदखेड्यात शिवसेनेची आढावा बैठक – नवीन पक्षप्रवेश सोहळा.  ✍️ शिंदखेडा माझा (. संपादक यादवराव सावंत) :-प्रवेश नाकारलाशिंदखेडा शहरात जागतिक हिवताप दिनानिमित्त  डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराविषयी माहिती देऊन जनजागृतीशिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न 👉 दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक*.                               शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर

अलाने–दरखेडा फाटा येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर धुळे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
✍️शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत

शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा – चिमठाणे राज्य मार्ग 12 वर अलाने–दरखेडा फाटा दरम्यान रविवारी दुपारी भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास चिमठाणेकडून येणारी अल्टो कार (क्र. MH23 Y 0910) ही चालकाचे नियंत्रण सुटल्याने रॉंग साईडने समोर आली. त्याचवेळी शिंदखेड्याकडून चिमठाणेकडे जाणाऱ्या मोटारसायकल (क्र. MH18 CD 3260) ला कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात दिवी येथील हेमंत दिलीप गिरासे (वय २८) व दिलीपसिंग भगवानसिंग गिरासे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले भीमसिंग हरसिंग गिरासे हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच कारमधील दोघे प्रवासीही गंभीर जखमी झाले असून एकूण तिघांवर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. संबंधित कार साक्री तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अलाने फाट्यावर गतिरोधकाची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग अद्याप येथे गतिरोधक टाकत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.dda0d517.1777223244.24b19630 Source link

शहाद्यात मोठी दुर्घटना टळली! : रंगाच्‍या दुकानाला आग, मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण

शहाद्यात मोठी दुर्घटना टळली! : रंगाच्‍या दुकानाला आग, मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण ✍️ लाला चव्हाण, शहादा वडाळी प्रतिनिधी शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी परिसरातील शिवशक्ती...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777205205.23d98979 Source link

पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष दया भैय्यासाहेब...

पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असेल तर मतदार यादी पुर्नरीक्षण मोहिमेकडे लक्ष दया भैय्यासाहेब चौधरी. 👉 शिंदखेड्यात शिवसेनेची आढावा बैठक - नवीन पक्षप्रवेश सोहळा. ...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777187137.2186104e Source link

error: Content is protected !!