Homeताज्या बातम्याअनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाला समाविष्ट करु नये यासाठी एकलव्य क्रांती...

अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाला समाविष्ट करु नये यासाठी एकलव्य क्रांती सेना व आदिवासी टायगर सेनेचे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन 👉आदिवासी समाजाचा तिव्र विरोध.      

अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाला समाविष्ट करु नये यासाठी एकलव्य क्रांती सेना व आदिवासी टायगर सेनेचे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन
👉 आदिवासी समाजाचा तिव्र विरोध.            ✍️शिंदखेडा माझा(संपादक  यादवराव सावंत) :-
समस्त आदिवासी समाज शिंदखेडा तालुक्याच्या वतीने अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाला समाविष्ट करु नये यासाठी शिंदखेडा नायब तहसीलदार शारदा बागले यांना एकलव्य क्रांती सेना व आदिवासी टायगर सेना पदाधिकारी यांनी निवेदन दिले. सदर निवेदनातुन म्हटले आहे कि बंजारा समाज ST प्रवर्गात समावेश करण्याची मागणी विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमे सोशल मीडीया तसेच वृत्तपत्रांतून करत आहे यामुळे आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून, बंजारा समाजाची भाषा संस्कृतो रूढी परंपरा व जीवनशैली या सर्वच बाबतीत पूर्णतः भिन्न आहे.
अनुसूचित जमाती हा घटक संविधानाच्या कलम 342 अन्वये ऐतिहासिक सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक कारणांच्या आधारावर निश्चित करण्यात आला आहे, बंजारा समाजाला आरक्षण मूळतः एनटी(ड) देण्यात आल्यावर हि आदिवासीच्या हक्कावर घुसखोरी करून सामाजिक बांधिलकी बघडवत आहे
बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमधे समावेश झाल्यास मूळ आदिवासी समाजाच्या शिक्षण, नोकरी शिष्यवृती व इतर शासकीय योजनांवरिल हक्कावर थेट गदा येणार असून खऱ्या अर्थाने वंचित मागासलेल्या दुर्बल घटक म्हणजे आदिवासी समाजवर अन्याय होईल व असंतोष निर्माण होवून महाराष्ट्र भर याच्या पडसाद उमटतील या अनुषंगाने आपण आदिवासी समाजाचा विचार करावा. तसेच हैदराबाद गॅझेट च्या आधारे धनगर व बंजारा समाजास अनुसूचित जमाती आरक्षण दिनाच्या प्रयत्नास आदिवासी समाजाचा ठाम विरोध आहे अशा आशाचेही दुसरे निवेदन टायगर सेनेच्या वतीने देण्यात आले. सदर निवेदनाच्याप्रतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय अनुसुचित जमाती आयोग यांना पाठवण्यात आल्या आहेत. हयावेळी एकलव्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती उपसभापती दीपक आनंद सिंग मोरे, माझी जिल्हा परिषद सदस्य रामनाथ मालचे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र चव्हाण, आदिवासीआदिवासी टायगर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर ठाकरे धुळे जिल्हा अध्यक्ष रवींद्र ठाकरे,गोपालदादा ठाकरे,खंडु वंजी भगत,विष्णू ईशी, भूपेंद्र देवरे,प्रकाश सोनवणे, तिरसिग भिल, लक्ष्मण भिल यासह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776716246.6326cf7f Source link

error: Content is protected !!