Homeताज्या बातम्याशासकीय रेखाकला (एलिमेंट्री व इंटरमिजिएट) परीक्षेला बुधवार पासून प्रारंभ.  👉 एम. एच....

शासकीय रेखाकला (एलिमेंट्री व इंटरमिजिएट) परीक्षेला बुधवार पासून प्रारंभ.  👉 एम. एच. एस. एस. हायस्कूल शिंदखेडा येथे होणार परीक्षा                                       

शासकीय रेखाकला (एलिमेंट्री व इंटरमिजिएट) परीक्षेला बुधवार पासून प्रारंभ.                                  👉 एम. एच. एस. एस. हायस्कूल शिंदखेडा येथे होणार परीक्षा                                          शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत )-: शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षा एम एच एस एस हायस्कूल शिंदखेडा येथे चार दिवस होणार आहे. 1)एलिमेंटरी परीक्षा:-दि.24/09/25 बुधवारी वस्तुचित्रचा पेपर 10.30 ते 1.00 या वेळात तर स्मरणचित्रचा पेपर दुपारी 2 ते 4 या वेळात होईल. दि 25/09/25 गुरुवारी संकल्पचित्र चा पेपर सकाळी 10.30 ते 1.00 तर भूमिती व अक्षरलेखन चा पेपर दुपारी 2 ते 4 दरम्यान होईल. 2)इंटरमिजिएट परीक्षा:- दि.26/09/25 शुक्रवारी वस्तुचित्र चा पेपर 10.30 ते 1.30 या वेळात व स्मरण चित्र 2.30 ते 4.30 या वेळात होईल. दि. 27/09/25 शनिवारी संकल्पचित्र 10.30 ते 1.30 या वेळात तर भूमिती व अक्षरलेखन चा पेपर 2.30 ते 5.30 या वेळात होईल. रेखाकला परीक्षेसाठी एकूण 603 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सर्व परीक्षार्थींनी वेळेवर परीक्षा केंद्रात हजर रहावे. असे आवाहन प्राचार्य तथा केंद्रसंचालक टी. एन पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776716246.6326cf7f Source link

error: Content is protected !!