- *
ब्रेकिंग न्यूज…*. *नरडाणा मधील महावितरणातील कंत्राटी वायरमन पाचशे रुपयांची लाच स्विकारतांना अटकेत….* ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) संपादक .
- शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे नवीन मीटर जोडणी केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाचशे रुपयाची लाचेची मागणी केली होती… धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच स्विकारताना कंत्राटी वायरमन साहिल महमूद मन्यार रा. वर्षी ता. शिंदखेडा यास ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे… सदरची कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे… याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

ब्रेकिंग न्यूज…*. *नरडाणा मधील महावितरणातील कंत्राटी वायरमन पाचशे रुपयांची लाच स्विकारतांना अटकेत….* ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) संपादक .