शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथे आयान शुगर प्रायव्हेट लिमिटेड च्या कार्यालयाचे उद्घाटन
.✍️ शिंदखेडा माझा( संपादक. यादवराव सावंत) :- शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथे आयान शुगर प्रायव्हेट लिमिटेड समशेरपुर ता.जी नंदुरबार च्या गट कार्यालयाचे थाटात उद्घाटन नुकतेच धुळे जि.प. चे माजी उपाध्यक्ष महवीरसिंह रावल यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले व कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कारखाण्याचे एम डी श्री.टापरे साहेब शेतकी अधिकारी श्री. पाटील साहेब ऊस विकास अधिकारी श्री माळी साहेब व दाऊळ चे माजी ऊप.सरपंच नरेंद्र भामरे सर जिजाबराव पाटील (कोळदे.सरपंच) नामदेव पाटील )(माजी सरपंच) बापू दादा सदाराव (झोतवाडे) मा. हिम्मतराव भामरे,(मा.चेअरमण दाऊळ वि का से.स.सो.दाऊळ) लक्ष्मण शिरसाट शेंदवाडे नागराज पाटील मालपुर प्रकाश तात्या पाटील मालपुर दीपक भाऊ गिरासे तावखेडा(सरपंच प्र) प्रेमसिंग गिरासे राजधर पाटील नानाभाऊ कोळी भुरा आप्पा गिरासे मयूर पाटील न. कोळदे, तापीमाई कं. चे संचालक जिजाबराव पाटील धमाने हितेंद्र गिरासे तावखेडा नारायण पवार मा. उपसरपंच दाऊळ,धनराज नाना भामरे चेअरमन, डिगंबर आबा,मनोज पवार,आनंदा पवार (मा. व्हा. चेअरमन दाऊळ) दिनकरशेठ ईशी, दशरथ सोनवणे,भाऊसाहेब बिलाडे,जवानसिंग गिरासे तावखेडा पिंटुदादा गिरासे, जिजाबराव माळी, रामसिंग गिलासें रमेश माळी, वसंत पाटील गोपाळ जाधव, तसेच प्रगतशील शेतकरी व उसाचे जास्त उत्पादन घेणारे शेतकऱ्यांच्या सत्कार सुद्धा करण्यात आला व यावेळी कारखान्याचे शेतकरी उसाचे उत्पादन कशा पद्धतीने जास्त घेता येईल याबद्दल मार्गदर्शन माळी साहेबानी केले व आपल्या तालुक्यासाठी सुद्धा कारखान्यात साठी उभा करावा यासाठी मान्यवरांना शेतकऱ्यांमार्फत विनंती करण्यात आली व उद्घाटक महावीर सिंह रावल यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की शेतीत पाणी आले तर नक्कीच आपला भाग व शेतीपूरक उद्योग भरभराटीस येतील व कारखान्याचे एमडी श्री टापरे साहेब यांनी सुद्धा शेतकऱ्यांना दोंडाईचा व शिंदखेडा परिसरातील संपूर्ण ऊस तोडन्याचे आश्वासन दीले व मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनासाठी ऊस लागवड करावी असे आवाहन केले तसेच कार्यक्रमाचे आभार नरेंद्र भामरे यांनी मानले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी अयान शुगरचे शहाजी देसले, भरत पवार, रमेश पाटील,दरबार गिरासे, हर्षवर्धन पाटील,महेंद्र गिरासे, दीपक कोळी, सुनिल गिरासे,निलेश गिरासे, प्रविण पवार व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.















