Homeताज्या बातम्यामोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न ..

✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा धुळे येथे आयोजित करण्यात आलेली भव्य कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत परिसरातील तसेच बाहेरील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील मुख्य कुस्तीमध्ये पैलवान जयेश पाटील चाळीसगाव विरुद्ध प्रदीप पैलवान बोरीस, ऋषि पैलवान विरुद्ध किरण पैलवान मुकटी
दत्तू पैलवान भारतीनगर विरुद्ध गणेश पैलवान झोडगे
सत्यवान पैलवान खोरदड विरुद्ध दादू पैलवान अस्ताने सह कुमारी निशा पैलवान हिने आपल्या वजनी गटातील मुलांना आसमंत दाखवले व
मोघण येथील रवी पहिलवान व अर्जुन पहिलवान ,मुन्ना पहिलवान यांनी मैदान गाजवले यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय शानदार विजय मिळवत उपस्थितांची मने जिंकली. तसेच इतर अनेक रोमांचक कुस्त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
सदर कार्यक्रमाला कुस्ती निवेदक म्हणून
पैलवान रवि जाधव मोघणकर व पंच म्हणून माजी पैलवान शिवा दादा राजपुत पै.आनंदा मोरे ,पै रोहिदास सोनवणे,पै.आण्णा पाटील,पै.अशोक मोरे
यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मधुकर माळी मोघण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मल्लांना शुभेच्छा देत कुस्ती या पारंपरिक खेळाचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण दादा पाटील,मांडळ येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ संदीप पाटील शिवा दादा राजपूत,वाल्मिक गोपाळ,हरचंद जाधव,संजय पाटील,दिपक पाटील,रामचंद्र वाघ,पत्रकार जावेद पिंजारी, प्रकाश जाधव,बापूजी माळी,जितेंद्र पाखले,पहिलवान रविंद्र जाधव,विजय राजपूत,आण्णा पाटील,रामचंद्र वाघ,पप्पू माळी,जालिंदर हिरे,आनंदा माळी,नामदेव माळी,
या दंगल स्पर्धेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन एकलव्य मित्रमंडळ मोघण व हेंदरुण येथील प्रतिष्ठित नागरिक यांनी उत्तम प्रकारे केले. विजेत्या मल्लांना रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.                                   सदर कार्यक्रम यशस्वीते साठी एकलव्य संघटनेचे पदाधिकारी धोंडू मोरे,चंदर भाऊ गोरे,अंकुश सोनवणे,भुषण गवळी,आप्पा पुंडलिक,दिपक पाटील,लालचंद मोरे,अशोक मोरे,रामदास मोरे,रोहिदास सोनवणे,सुरेश वाघ,नाना तोताराम,भाईदास शिंदे,बापू शिंदे,यांनी अथक परिश्रम घेतले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776716246.6326cf7f Source link

error: Content is protected !!