Homeताज्या बातम्याधुळ्यात विवेकानंद केंद्रातर्फे अनिवासीय तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

धुळ्यात विवेकानंद केंद्रातर्फे अनिवासीय तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

धुळ्यात विवेकानंद केंद्रातर्फे अनिवासीय तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर.                     ✍️ शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत )

धुळे: आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. नवनवीन तंत्रज्ञान, बदलते सामाजिक जीवन, गतिमान जीवनशैलीमुळे पालक-पाल्यांमधे कमी झालेला संवाद यामुळे मुलांच्या संस्कारारवर परिणाम होत आहेत. या सर्व आव्हानांना सामोरे जाण्याचे साहस मुला-मुलींमधे यावे याकरिता विवेकानंद केंद्र कन्याकुमार, शाखा धुळेतर्फे शनिवार दिनांक 25 ते 27 एप्रिल 2026 याकालावधीत इंदिरा गार्डन, जयहिंद कॉलनी, देवपूर धुळे येथे सकाळी 7:30 ते 10:00 यावेळात 12 वर्षापासून पुढे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी अनिवासीय तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित केले आहे.                                       सदर शिबिराच्या माध्यमातून मुलांमध्ये अनुशाशन, त्याग आणि संस्कार, चांगले विचार, शिस्त, नैतिकता आणि चांगले नितीमूल्य रुजवण्याची प्रक्रिया आहे. या शिबिरात मुलांचे व्यक्तिमत्व विकास होऊन त्यांना भारतीय संस्कृतीच्या सकारात्मक पैलु समजतील. भारतीय संस्कृतीची ओळख, संयम आणि सहनशीलता, शिस्त आणि आचरण असा पंचकोशीय विकास साधला जाईल. तसेच सहभागींना कला कौशल्य, सूर्यनमस्कार, मोबाईल पासून दूर कसे राहवे, मनाचे श्लोक, शारीरिक खेळ, श्रमसंस्कार, अभ्यास वाढीसाठी उपाय, शूरवीरांच्या कथा, खेळाद्वारे नाट्य प्रदर्शन, मार्गदर्शन, संस्कार हाच खरा पाया मुलांच्या यशाचा तोच आधार आहे.                            शिबिरात सहभागासाठी शुल्क रु. 100 असून शिबिरार्थींना “विवेकानंद चरित्र” हे पुस्तक व रोज अल्पोहार देण्यात येईल. नांव नोंदणीसाठी प्रा. किशोर बोरसे (9421890445) व श्री. सुनील बाविस्कर (8421821875) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन धुळे जिल्हा संयोजक प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिद्दीला कष्टाची जोड; पितृछत्र हरपलेल्या ‘कढरे’च्या योगेशची पुणे पोलीस दलात झेप!   👉गावातील तरुणाकडून प्रतिकूल...

जिद्दीला कष्टाची जोड; पितृछत्र हरपलेल्या 'कढरे'च्या योगेशची पुणे पोलीस दलात झेप!          👉गावातील तरुणाकडून प्रतिकूल परिस्थितीवर मात; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ✍️ शिंदखेडा...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776842911.69cb4248 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776824835.68acba7a Source link

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावात बनावट गावठी, देशी विदेशी दारू, गांजा, भोंदू बाबांचा खुलेआम गोरख...

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावात बनावट गावठी, देशी विदेशी दारू, गांजा, भोंदू बाबांचा खुलेआम गोरख धंदा- सर्वसामान्यांची फसवणूक 👉 सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगन्नाथ बैसाणे यांनी शिंदखेडा...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776806792.68270381 Source link

error: Content is protected !!