33 वा आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन नेपानगर बऱ्हाणपूर जाण्यासाठी चर्चा. भिल समाज विकास मंचचे आयोजन मान्यवरांचा सन्मान* .
✍️शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- नुकतीच शिंदखेडा शहरात महाविकास आघाडीचे उमेदवारी करणारे आणि लढणारे उमेदवाराचे छोटाखानी सत्कार करण्यात आला. भिल समाज विकास मंच महा राज्याच्या वतिने या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा कैलास दादा पवार ,
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व विर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे,
सुनिल भाऊसाहेब चौधरी, राहुल भाऊ पाटोळे गजेंद्र भामरे, आनंद कजबे परिक्षीत देशमुख, गणेश सोनवणे, अशोक मालचे, ,,दिपक दशरथ अहिरे
करण भाऊ सोनवणे, दिपक बुधा अहिरे,
निहाल सोनवणे वासुदेव गायकवाड मधुकर सोनवणे दिपक सुर्यवंशी, हिराबाई दिपक अहिरे
यांचे सत्कार करण्यात आले. भिल समाज विकास मंच महा राज्य वतिने सालाबादाप्रमाणे 33 वा आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन नेपानगर बऱ्हाणपूर जाण्यासाठी चर्चा करण्यात आली भिल समाज विकास मंच महा राज्य यांच्यावतीने संकल्प करण्यात आले कि शिंदखेडा तालुक्यातील डोक्यात हवा शिरलेल्या जुलमी शासनाचा मिशन २०२९ मध्ये पराभूत करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली, या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते,गणेश सोनवणे, न्हानभाऊ सोनवणे, बापु ठाकरे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, अशोक मालचे, कालु मोरे, जिभोऊ अहिरे, सोमा भवरे, शाम मालचे, भटू महाराज, अशोक सोनवणे शिंदखेडा,
अशोक सोनवणे दोडायचा, महिंद्र मालचे, एकनाथ ठाकरे, किरण चित्ते, सुनील महाले, रोहित महले, शामा ठाकरे, चद्रदिप अहिरे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 33 वा आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन नेपानगर बऱ्हाणपूर जाण्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त आदिवासी महिला, पुरूषानी सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले.















