Homeताज्या बातम्या33 वा आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन नेपानगर बऱ्हाणपूर जाण्यासाठी चर्चा. भिल समाज...

33 वा आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन नेपानगर बऱ्हाणपूर जाण्यासाठी चर्चा. भिल समाज विकास मंचचे आयोजन मान्यवरांचा सन्मान* .

33 वा आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन नेपानगर बऱ्हाणपूर जाण्यासाठी चर्चा. भिल समाज विकास मंचचे आयोजन मान्यवरांचा सन्मान* . ✍️शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- नुकतीच शिंदखेडा शहरात महाविकास आघाडीचे उमेदवारी करणारे आणि लढणारे उमेदवाराचे छोटाखानी सत्कार करण्यात आला. भिल समाज विकास मंच महा राज्याच्या वतिने या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा कैलास दादा पवार ,
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व विर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे,
सुनिल भाऊसाहेब चौधरी, राहुल भाऊ पाटोळे गजेंद्र भामरे, आनंद कजबे परिक्षीत देशमुख, गणेश सोनवणे, अशोक मालचे, ,,दिपक दशरथ अहिरे
करण भाऊ सोनवणे, दिपक बुधा अहिरे,
निहाल सोनवणे वासुदेव गायकवाड मधुकर सोनवणे दिपक सुर्यवंशी, हिराबाई दिपक अहिरे
यांचे सत्कार करण्यात आले. भिल समाज विकास मंच महा राज्य वतिने सालाबादाप्रमाणे 33 वा आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन नेपानगर बऱ्हाणपूर जाण्यासाठी चर्चा करण्यात आली भिल समाज विकास मंच महा राज्य यांच्यावतीने संकल्प करण्यात आले कि शिंदखेडा तालुक्यातील डोक्यात हवा शिरलेल्या जुलमी शासनाचा मिशन २०२९ मध्ये पराभूत करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली, या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते,गणेश सोनवणे, न्हानभाऊ सोनवणे, बापु ठाकरे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, अशोक मालचे, कालु मोरे, जिभोऊ अहिरे, सोमा भवरे, शाम मालचे, भटू महाराज, अशोक सोनवणे शिंदखेडा,
अशोक सोनवणे दोडायचा, महिंद्र मालचे, एकनाथ ठाकरे, किरण चित्ते, सुनील महाले, रोहित महले, शामा ठाकरे, चद्रदिप अहिरे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 33 वा आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन नेपानगर बऱ्हाणपूर जाण्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त आदिवासी महिला, पुरूषानी सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776806792.68270381 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

error: Content is protected !!