Homeताज्या बातम्याशिंदखेडात महिलाराज ! सोडतीत कही गम कही खुशी- नगरसेवक आरक्षण सोडत जाहीर ...

शिंदखेडात महिलाराज ! सोडतीत कही गम कही खुशी- नगरसेवक आरक्षण सोडत जाहीर  ✍️ शिंदखेडा माझा(प्रा. दिपक माळी) विशेष प्रतिनिधी –

शिंदखेडात महिलाराज ! सोडतीत कही गम कही खुशी- नगरसेवक आरक्षण सोडत जाहीर 
✍️ शिंदखेडा माझा(प्रा. दिपक माळी) विशेष प्रतिनिधी –                                              शिंदखेडा  नगरपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २०२५ साठी प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले. नगरपंचायतीच्या महात्मा फुले सार्वजनिक सभागृहात उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना बालाजी क्षीरसागर यांच्या देखरेखी खाली मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, सचिन वाघ, विपुल साळुंखे,दिनेश फुलपगारे, गणेश पवार, विवेक डांगरीकर यांनी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली.
एकूण १७ प्रभागांसाठी नऊ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. त्यामध्ये दोन अनुसूचित जातींपैकी एक महिला, तीन अनुसूचित जमाती पैकी दोन महिला, पाच नामाप्र पैकी तीन महिला आणि सात सर्वसाधारण पैकी तीन महिला याप्रमाणे आरक्षण आहे.
*प्रभाग क्रमांक एक* अनुसूचित जाती, विरदल रोड, नेताजी सुभाष नगर, जहागीरदार मळा, त्याग मूर्ती रमाई आंबेडकर नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ,वीर एकलव्य नगर.                           *प्रभाग क्रमांक दोन*
अनुसूचित जमाती महिला, दयाराम आबा नगर, विर एकलव्य नगर, वरपाडा रोड, सार्वजनिक विभाग विश्रामगृह, शिरपूर रोड.
‌ *प्रभाग क्रमांक तीन*
अनुसूचित जाती महिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, संत गोरोबा नगर,
*प्रभाग क्रमांक चार*
नामाप्र महिला. हैदर अली चौक, देसाई गल्ली, तांबोळी गल्ली,
*प्रभाग क्रमांक पाच*
नामाप्र महिला, नगरपंचायत चौक, ठाणसिंग जिभाऊ चौक, 13 घर मोहल्ला, चिराग गल्ली, हुतात्मा वीर ॲड भाई कोतवाल चौक.
*प्रभाग क्रमांक सहा*
नामाप्र महिला, बडगुजर गल्ली, बागवान गल्ली, मारुती मंदिर, कासार देसले वाडा, गणपती मंदिर परिसर, संत काशीबा महाराज मार्ग.
*प्रभाग क्रमांक सात*
सर्वसाधारण, महात्मा गांधी चौक, देसले वाडा, हँडल चौक, नेहरूनगर, महादेव सॉ मिल,
*प्रभाग क्रमांक आठ*
सर्वसाधारण महिला, निरंजन कॉम्प्लेक्स, केशरानंद कॉम्प्लेक्स, खरेदी विक्री संघाकडील भाग, लक्ष्मीनारायण कॉलनी, वीरदल रोड, स्वामी विवेकानंद कॉलनी,
*प्रभाग क्रमांक नऊ*
सर्वसाधारण, बि के देसले नगर, स्वामी समर्थ कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, एकविरा कॉलनी, जिजाऊ नगर.
*प्रभाग क्रमांक दहा* सर्वसाधारण सिंधी कॉलनी, विद्यासागर नगर, शिवशक्ती कॉलनी, आदर्श कॉलनी, *प्रभाग क्रमांक ११*
नामाप्र, हस्ती बँक परिसर, जाधव नगर, सरस्वती कॉलनी, आत्माराम महाराज नगर.
*प्रभाग क्रमांक १२*
सर्वसाधारण महिला, महात्मा फुले नगर, पिंपळ चौक,
*प्रभाग क्रमांक १३*
सर्वसाधारण महिला, शनी मंदिर परिसर, परमार गल्ली, मारुती मंदिर, परिसर चिराग गल्ली, इब्राहिम मोहल्ला. नेहरूनगर,
*प्रभाग क्रमांक १४*
अनुसूचित जमाती महिला, रजाक नगर, समता नगर,
*प्रभाग क्रमांक १५*
नामाप्र , जनता नगर परिसर,
*प्रभाग क्रमांक १६*
सर्वसाधारण, धनश्री कॉलनी, किसान कॉलनी, विजय नगर, लालचंद नगर, महावीर नगर.
*प्रभाग क्रमांक १७*
सर्वसाधारण, क्रांतिवीर बिरसा मुंडा नगर, सावता नगर.
आरक्षणाच्या सोडतीच्या चिठ्ठ्या स्वरा सोनवणे आणि यश बोरसे या बालकांनी काढल्या. यावेळी माहिती घेण्यासाठी शहरातील संभाव्य आणि माजी नगरसेवक त्यांचे प्रतिनिधी यांनी मोठी गर्दी केली होती. एकूण नऊ जागा महिलांसाठी राखीव असताना एकही महिला उपस्थित नव्हती हे विशेष ! त्यामुळे निवडणूकीनंतर प्रत्यक्ष कामकाजात स्वतः महिला कार्यभार सांभाळतील की त्यांचे प्रतिनिधीच काम करतील यावरून खेळीमेळीच्या वातावरणात टीका, टोमणे होत होत्या. काही नगरसेवकांनी काही वर्षांपासून तयारी सुरू केलेली आहे. तथापि त्यांचे महिला राखीव आरक्षण निघाल्याने स्वारी थंड झाली अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. याउलट काहींना सोयीचे निघाल्याने आपल्या पथ्यावर पडले अशा प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त होत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!