Homeताज्या बातम्यावादळी वाऱ्यामुळे साक्री तालुक्यातील म्हसाळे वारात १०० मेगावॅट सौर प्रकल्प उद्ध्वस्त.  👉म्हसाळे...

वादळी वाऱ्यामुळे साक्री तालुक्यातील म्हसाळे वारात १०० मेगावॅट सौर प्रकल्प उद्ध्वस्त.  👉म्हसाळे शिवारात पाचशे एकरावरील ४ लाख सोलर प्लेट्सचे झाले नुकसान

✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. म्हसाळे शिवारात या वादळाने ग्रीनको आणि सुझलॉन कंपन्यांच्या १०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा अक्षरशः विध्वंस केला आहे. म्हसाळे शिवारातील पाचशे एकर परिसरात विस्तारित असलेला सौर ऊर्जा प्रकल्प वादळामुळे जमीनदोस्त होऊन उद्ध्वस्त झाला आहे. यामध्ये जवळपास ४ लाख सोलर प्लेटचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे शेती पिकांचेही झाले नुकसान
सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे अडचणीत सापडलेल्या या पिकांवर आता परतीचा पाऊस आणि वादळी वाऱ्याने घाला घातला. पिके जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. माजी सरपंच गुलाब माळी आणि पोलिस पाटील सुनील वानखेडे यांनी प्रशासनाकडे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!