Homeताज्या बातम्याशिंदखेडा तालुक्यातील तावखेडा प्र.न. येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा प्र.न. येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले

दोंडाईचा प्रतिनिधी:- तावखेडा प्र.न येथिल एआयआयबी अर्थात एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेन्स्टमेंट बँक योजनेअंतर्गत ११४ कोटीतून मतदारसंघात विजेचे भक्कम असे जाळे निर्माण होत असून त्याचाच एक भाग म्हणजे शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा प्र.न. येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी दोंडाईचा बाजार समिती चे सभापती नारायण पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील, उपविभागीय अभियंता सदानंद मोथगिरे, जि प चे माजी उपाध्यक्ष भारत ईशी, भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक बागल, मुंबई बाजार समिती संचालक जिजाबराव सोनवणे, दोंडाईचा चे माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, डी एस गिरासे, हर्षवर्धन बागल, तावखेडा चे सरपंच जालीमसिंग गिरासे, मंदाने चे सरपंच सुनील माळी, सहाय्यक अभियंता विकास गायकवाड, सचिन पवार, शैलेश सूर्यवंशी यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एआयआयबी योजने अंतर्गत शिंदखेडा मतदार संघांत होत असलेली कामे पुढील प्रमाणे…रामी व बळसाणे उपकेंद्र, चिमठाणा येथे १० एमव्हीए क्षमतेचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर, शिंदखेडा तालुक्यात १० सौर प्रकल्प – एकूण ५२ मेगावॅट क्षमतेचे, विखरन येथे ५ एमव्हीए क्षमतेच्या अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर, सुमारे ६० किमी लांबीच्या ३३ केव्ही लाईनचे काम,तसेच योग्य व स्थिर व्होल्टेज मिळावे यासाठी शिंदखेडा, दळवाडे, विखरण व बामणे या उपकेंद्रांवर कॅपेसिटर बँक बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा अधिक कार्यक्षम व स्थिर होईल ही कामे या योजने अंतर्गत होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळ्यात विवेकानंद केंद्रातर्फे अनिवासीय तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

धुळ्यात विवेकानंद केंद्रातर्फे अनिवासीय तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिर.                     ✍️ शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776661991.5fa62c13 Source link

नरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची” जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी...

नरडाणा येथे "१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची" जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी सिसोदेंच्या अध्यक्षतेखाली यशस्वी सुरुवात ✍️ शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव सावंत) प्राथमिक...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776643860.5f372b1c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776625784.5e8daacd Source link

error: Content is protected !!