Homeताज्या बातम्याविरदेलला सेवा पंधरवाडा डी.बी. टी.पोर्टल व आधार नोंदणी शिबीराचे आयोजन     ...

विरदेलला सेवा पंधरवाडा डी.बी. टी.पोर्टल व आधार नोंदणी शिबीराचे आयोजन           

विरदेलला सेवा पंधरवाडा डी.बी. टी.पोर्टल व आधार नोंदणी शिबीराचे आयोजन                        शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत )  :-.       विरदेल येथे महाराष्ट्र शासन महसूल विभागा मार्फत ग्रामपंचायत सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पधरंवाडा डी बी टी पोर्टल वर नोंदणी व आधार प्रामाणिकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौं सुवर्णा सतिष पाटील प्रमुख उपस्थिती म्हणुन गावातील साहेबराव पेढारकर शाहजी देवकर वैजताबाई गावीत सतिष पाटील मधुकर पाटील सर नवलशिंग गिरासे शरद बापु बेहरे उपस्थित होते एम एस भावसार व ग्रामहसूल अधिकारी विरदेल तुषार पवार यांनी योजने बाबत मार्गदर्शन केले संजय गांधी निराधार योजना श्रवन बाळ योजना इदिरा गांधी निराधार योजना एकुण 70 ते 75 महिला व पुरुष यांनी लाभ घेतला असुन शिबिरात मंडळ अधिकारी सोनाली चव्हाण एस एन कनके ऑपरेटर एम एम पठाण भूपेंद्र राजपुत महसूल सेवक सखाराम कोळी यांनी काम पहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!