Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री  सहाय्यता निधीत धुळे पोलिसांची मदत   👉धुळे जिल्हा पोलीस दलाने दोन लाखांची...

मुख्यमंत्री  सहाय्यता निधीत धुळे पोलिसांची मदत   👉धुळे जिल्हा पोलीस दलाने दोन लाखांची मदत संकलित करून धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रीकांत धिवरे यांनी दिला.

✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
एकीकडे राज्यात पावसाने थैमान घातले असताना शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. शिवाय शासनाचेही प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नांना प्रतिसाद देत धुळे जिल्हा पोलीस दलाने दोन लाखांची मदत संकलित करून त्याचा धनादेश शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. पोलीस दलाने मदत संकलित करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी धुळे दौऱ्यावर आले होते. दुपारी ठीक दिड वाजता त्यांचे आगमन झाले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. धीवरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना हा मदतीचा धनादेश दिला. राज्यात ओला दुष्काळ असल्यामुळे पुष्पगुच्छ न देता हा धनादेश सोपवण्यात आला. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत
धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह पोलिस दलातील सुमारे ५० अधिकारी यांनी आपल्या पगारातून ही मदत संकलित केली आहे. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाला मदत जमा करणारे धुळे जिल्हा पोलीस दल राज्यात पहिले ठरले आहे. तर या उपक्रमाचे कौतुक देखील होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!