Homeताज्या बातम्यापी.एम. किसान सम्मान निधी मिळावा यासाठी तहसीलदार यांना निवेदन  👉चिमठाणे शेतकरी दि....

पी.एम. किसान सम्मान निधी मिळावा यासाठी तहसीलदार यांना निवेदन  👉चिमठाणे शेतकरी दि. ०१ मे ला करणार तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषण 

पी.एम. किसान सम्मान निधी मिळावा यासाठी तहसीलदार यांना निवेदन                                   👉चिमठाणे शेतकरी दि. ०१ मे ला करणार तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषण
✍️शिंदखेडा माझा (.संपादक यादवराव सावंत  )
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील वयोवृद्ध शेतकरी महिला गेली दोन वर्षापासून महसूल विभाग व कृषी कार्यालयात वारंवार चकरा मारून ही संबंधित खात्यावर पी. एम. किसान सन्मान निधी मिळाला नसल्याने संत्तप्त महिला शेतकरी यांनी तहसीलदार यासह संबंधित कार्यालयाला निवेदन दिले असुन ३० एप्रिल पर्यंत निधी पुर्तता न झाल्यास शिंदखेडा तहसील कार्यालया समोर जीवन मरणाची पर्वा न १ मे पासुन आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. सदर निवेदनातुन म्हटले आहे कि,
आम्ही सर्व १) श्रीमती मथुराबाई भालचंद्र गुरव, उ.व. ७५ वर्षे, रा. चिमठाणे येथील शेतजमिन ग.नं. ६७/१ २) श्रीमती भिकूबाई शांताराम पाटील, उ.व. ६५ वर्षे मौजे दलवाडे प्र.सो. येथील शेतजमिन ग.नं. १३३/१/ब, व १३५/१ ३) श्री. छोटू रामराव गागरे, उ.व. ५५ वर्षे मौजे चिमठाणे येथील शेतजमिन ग.नं. २२६ व २२७आम्ही सर्व शेतकरी रा. चिमठाणे, ता. शिंदखेडा, जि.धुळे.
आम्ही केंद्र शासनाची पी.एम. किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्या पासून यापुर्वी महसूल विभागाकडे संपूर्ण कागद पत्रांची पुर्तता केली आहे. त्यांनतर ही योजना कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्यावर देखिल आम्ही पुन्हा सर्व कागदपत्रांची पूर्तता कृषी विभागाला केली आहे. तसेच सर्व कागदपत्र (आधार कार्ड, ७/१२ उतारा तसेच फेरफार नोंद) हे सर्व कागदपत्र ऑनलाईन देखिल करण्यात आलेली आहेत. तरी सुध्दा आज पावेतो पी.एम. किसान सन्मान निधी चे पैसे आमच्या खात्यावर येत नाही. आज पावेतो आम्ही सर्व आपल्या कार्यालयात फे-या मारत आहोत. दि.०६/०४/२०२६ रोजी आपणांस दिलेल्या पत्र व्यवहाराचे देखिल
आम्हाला काहीही एक उत्तर मिळालेले नाही.
तरी महोदयांना विनंती की, आपण आमच्या वयाचा, आमची असलेल्या एकूण परिस्थितीचा सहानुभूतीपुर्वक विचार करून आम्हास लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.
अन्यथा आम्ही वरील सर्व शेतकरी दिनांक ०१ मे २०२६ (महाराष्ट्र दिनाच्या दिवशी) रोजी आपल्या कार्यालया समोरील प्रांगणात आमरण उपोषणास बसणार आहोत आमचे काही बरे वाईट झाल्यास संबंधित प्रशासन अधिकारी जबाबदार राहतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777530889.25cc734f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777512825.2457aea8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777494764.22ded0c8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777476532.20391966 Source link

शिंदखेडा शहरातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप; 👉 1मे पासून सुभाष माळीचे आमरण उपोषणाचा इशारा...

शिंदखेडा शहरातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप;                                     ...

error: Content is protected !!