Homeताज्या बातम्यानरडाणा येथे "१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची" जि. प. मा. सभापती...

नरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची” जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी सिसोदेंच्या अध्यक्षतेखाली यशस्वी सुरुवात

ब्रेकिंग न्यूज
प्रवेश नाकारलानरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची” जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी सिसोदेंच्या अध्यक्षतेखाली यशस्वी सुरुवातप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाशिरपुर येथे तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.  👉 १२०० बेडची व्यवस्था देशभरातील नामांकित डॉक्टरांकडुन उपचार मिळणारशिरपुर येथे तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 👉 १२०० बेडची व्यवस्था देशभरातील नामांकित डॉक्टरांकडुन उपचार मिळणार प्रवेश नाकारलाशिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्षप्रवेश नाकारला

नरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची” जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी सिसोदेंच्या अध्यक्षतेखाली यशस्वी सुरुवात

✍️ शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव सावंत)

प्राथमिक आरोग्य केंद्र, नरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभियानाची सुरुवात धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्यान सभापती मा.संजीवनीताई सिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. उपक्रमांतर्गत टीबी रोगाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच टीबी निर्मूलनासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात एकूण ११० एक्सप्रेस लाभार्थी रुग्णांची नोंदणी व तपासणी करण्यात आली.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ कच्ची, टी बी निर्मूलनचे तालुका, जिल्हा अधिकारी, डॉ. मनोज राजपूत तसेच इतर सर्व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, रुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिनजी बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रुचिरा पवार तसेच डॉ. सोनिया बागडे मॅडम डिस्ट्रिक्ट टीबी ऑफिसर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776661991.5fa62c13 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776643860.5f372b1c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776625784.5e8daacd Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776607698.5cfebb07 Source link

शिरपुर येथे तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.  👉 १२०० बेडची...

शिरपुर येथे तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.                           ...

error: Content is protected !!