Homeताज्या बातम्याआपल्या शिंदखेडासाठी ऐतिहासिक असा सोनेरी क्षण उधना शिंदखेडा ब्रम्हापुरी अमृत भारत एक्सप्रेस...

आपल्या शिंदखेडासाठी ऐतिहासिक असा सोनेरी क्षण उधना शिंदखेडा ब्रम्हापुरी अमृत भारत एक्सप्रेस धावणार 👉 1वाजून 30 मिनिटाला आपल्या शिंदखेडा रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवणार उपस्थित राहण्याचे रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष दादा मराठेचे आव्हान                                             

आपल्या शिंदखेडासाठी ऐतिहासिक असा सोनेरी क्षण उधना शिंदखेडा ब्रम्हापुरी अमृत भारत एक्सप्रेस धावणार
👉 1वाजून 30 मिनिटाला आपल्या शिंदखेडा रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवणार उपस्थित राहण्याचे रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष दादा मराठेचे आव्हान                                             ✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत):- आपल्या शिंदखेडासाठी ऐतिहासिक असा सोनेरी क्षण आला असुन आज शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 1वाजून 30 मिनिटाला आपल्या शिंदखेडा रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींचे स्वप्न सर्वसामान्यांसाठी उधना शिंदखेडा ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस* रेल्वे गाडीचे आगमन होणार आहे. हयासाठी मा.ना. श्री. अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री भारत सरकार यांनी सदरील जलद रेल्वेला थांबा दिल्याबद्दल तसेच महाराष्ट्र राज्याचे राजशिष्टाचार व पणन तसेच धुळे जिल्हा पालकमंत्री मा. ना. श्री. जयकुमार रावल व माजी केद्रीय मंत्री मा. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आजपासून शिंदखेडा येथे उधना. शिंदखेडा ब्रम्हापुरी अमृत भारत एक्सप्रेस थांबणार आहे तरी या ऐतिहासिक क्षणाला शिंदखेडा शहर व परिसरातील पदाधिकारी, प्रवाशी नागरिकांसह आपण सर्वांनी शिंदखेडा रेल्वे स्थानकावर येऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे. असे
रेल्वे प्रवाशी संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष श्री दादा मराठे यांनी यावेळी आव्हान केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!