Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथे बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेचे फलक अनावरण. 👉 संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा...

शिंदखेडा येथे बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेचे फलक अनावरण. 👉 संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा केला संघटने कडून सन्मान.                       

शिंदखेडा येथे बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेचे फलक अनावरण.                    👉 संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा केला संघटने कडून सन्मान.                      ✍️शिंदखेडा माझा( संपादक यादवराव सावंत)  :– येथील आगाराच्या गेटवर सकाळी 11 वाजता बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने शिंदखेडा शाखेचे फलक अनावरण राज्य अध्यक्ष व विभागीय अध्यक्ष यांसह संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर फलक अनावरण करमाळा आले. हयावेळी राज्य राज्याचे व विभागाचे पदाधिकारी यांचे डीजेच्या निनादात व फटाक्याच्या अतीषवाजीने जोरदार स्वागत करण्यात आले. फलक अनावरण वेळी बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष एड. दीपक शिंदे, विभागीय अध्यक्ष जितेंद्र अहिरे, विभागीय सचिव सिद्धार्थ सोनवणे, विभागीय सहसचिव दीपक पाटील, विभागीय कार्यालय सचिव वाईद मनियार, संघटक सचिव अक्षय भावसार, अध्यक्ष धुळे आगार राहुल सोनकांबळे, सचिव धुळे आगार किशोर पाटील, कोषाध्यक्ष धुळे आगार सौरभ शिंदे, ज्येष्ठ सल्लागार वासुदेव कापडणे, संघटक दिनेश सोनवणे,खजिनदार सचिन सोनार,सरचिटणीस प्रमोद खरात,श्री. कांबळे, शिंदखेडा आगार अध्यक्ष शरद पवार,सचिव कृष्णा परदेशी, खजिनदार पंकज महाजन,कार्याध्यक्ष मनोज साळवे, प्रसिद्धीप्रमुख रिंकू गोसावी, ज्येष्ठ सल्लागार अशोक बडगुजर, उपाध्यक्ष अधिकार पाटील, सहसचिव राजू पावरा, महिला प्रतिनिधी मंजुळा धोत्रे,मंदा पवार, शुभांगी बैसाने यांसह शिंदखेडा आगारातील संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.हयावेळी झालेल्या सभेत सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांसह नवनिर्वाचित पदाधिकारीचा सत्कार करण्यात आला. सर्वाना सोबत घेऊन चालणारी एकमेव महाराष्ट्रात संटघना असुन सभासद वाहन, चालक, नव्हे तर वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंत सभासद झालेल्याना समान न्याय देण्यासाठी तत्पर असुन आतापर्यंत विविध प्रश्न, समस्या, अडीअडचणी हया माध्यमातून सोडविण्याचे काम संटघनेने केले आहे. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिले तर आपले वरीष्ठ काही करू शकत नाही परंतु नाहक त्रास देण्याचा हेतूने सभासदांवर अन्याय होत असेल तर जशास तसें उत्तर दिले जाईल अशा ही इशारा हयावेळी मान्यवरांच्या मार्गदर्शन मनोगताद्वारे देण्यात आला. हयाप्रसंगी संघटनेने केलेली चांगल्या कामाची पावती काही सभासदांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त करताना आपबितीही सांगितली.सरद कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजू पावरा यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिंदखेडा आगाराचे बहुजन परिवहन संघटना पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776806792.68270381 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

error: Content is protected !!