Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथील नगरपंचायत निवडणूक साठी पाचव्या दिवशी प्रथमच अपक्ष अर्ज दाखल सुनिता...

शिंदखेडा येथील नगरपंचायत निवडणूक साठी पाचव्या दिवशी प्रथमच अपक्ष अर्ज दाखल सुनिता अरुण देसले यांनी दाखल केला प्रभाग क्रमांक सहा मध्ये अर्ज                                               

शिंदखेडा येथील नगरपंचायत निवडणूक साठी पाचव्या दिवशी प्रथमच अपक्ष अर्ज दाखल सुनिता अरुण देसले यांनी दाखल केला प्रभाग क्रमांक सहा मध्ये अर्ज                                               शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दिनांक दहा नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी आज पाचव्या दिवशी मात्र एकमेव अपक्ष दाखल करण्यात आला प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुनिता अरुण देसले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आज पाचव्या दिवशी एकमेव अर्ज दाखल झाला आहे सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले हे शिंदखेडा शहरात गांधीगिरी रूपाने खूप परिचित आहेत म्हणून त्यांच्या धर्मपत्नी सुनीता अरुण देसले यांनी आज दुपारी अडीच वाजता अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन देवरे यांच्या दाखल केला. हयावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीकांत फागणेकर उपस्थित होते.अर्ज दाखल केल्यानंतर अरुण देसले यांनी प्रतिक्रिया देताना आपण प्रभाग क्रमांक सहा व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवारी करीत आहेत प्रभागातून जनतेचा कौल प्रतिसाद चांगला मिळत असल्याने ही अपक्ष उमेदवारी आम्ही करीत आहोत..शेवटचे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उरले आहेत एकंदरीत किती अर्ज दाखल होतात हे सोमवारी अंतिम दिवशी कढणार आहे.                   ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!