Homeताज्या बातम्यामहर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती निमित्त आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ...

महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती निमित्त आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिक ऋषी यांचे अमळथे  येथे फलक अनावरण 

महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती निमित्त आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिक ऋषी यांचे अमळथे  येथे फलक अनावरण

.  ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत      आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ वार मंगळवार रोजी रामायणाचे रचनाकार कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले असुन आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते त्यात डाबली-धांधरणे,विरदेल,देगाव,मेथी,चिमठाणे,म्हळसर आदी तसेच अमळथे ता. शिंदखेडा येथे आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे, अ.भा.कोळी समाज रा. कार्य. सदस्य देवाबापु कोळी, महिला संघटीका कविताताई कोळी यांच्या हस्ते आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे फलक अनावरण करण्यात आले त्यावेळी कविता ताई यांनी वाल्या कोळी चा महर्षी वाल्मिकी ऋषी कसे झाले व त्यांची जिवन गाथा सांगितली त्यानंतर आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कि महापुरुषांची जयती साजरी करणे म्हणजे त्यांचे विचारांचे पठण करुन आचरणात आणणे परंतु आपण महापुरुषांचे वाटण करुन घेतले आहे जसे की महर्षी वाल्मिकी ऋषी कोळ्यांचे , छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचे, डॉ बाबासाहेब आंबेडकर दलीतांचे परंतु ह्या सर्व महापुरुषांनी कुणी एका समाजासाठी काम केले नसुन त्यांनी संपूर्ण समाजासाठी काम केले आहे . या सारखे महापुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे डिजी लाऊन नाचने नाही तर त्यांच्या जिवन चरित्र वर संभाषण करून त्यांचे आचरण करणे होय अशा शब्दांत त्यांनी सांगून या सरकारला वाल्मिक ऋषी जयंती निमित्त ऋषी सदबुध्दी देवो व अतीवृष्टीमुळे शेतकरींचे जे नुकसान झाले आहे ते हेक्टरी ५० हजार रुपये मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी आ वा सेनेचे संस्थापक प्रमुख शानाभाऊ सोनवणे, अ. भा. कोळी समाज रा.कार्य. सदस्य देविदास कोळी, महिला संघटिका कविता ताई कोळी शिवसेना ता. प्रमुख गिरीश देसले शिंदखेडा शहर प्रमुख संतोष देसले,अमळथे येथील सरपंच सौ. पुनम मनोहर पवार , भिल समाजाचे माजी सरपंच प्रताप सोनवणे, पोलिस पाटील राहुल गोडे,आ. वा . सेनेचे जिल्हा सचिव संजय मगरे,कोळी समाजाचे कार्यकर्ते आधार बोरसे, रावसाहेब ईशी, नारायण पाटील,ज्ञानेश्वर कोळी उपसरपंच सुनिल कोळी,समाधान कोळी, जयेश बागुल,बापु मगरे, सुभाष कोळी,भाऊसाहेब कोळी,खंडू कोळी,राहुल कोळी, सुनील पवार, रामचंद्र पवार,भुषण कोळी ,मनोज कुवर, ज्ञानेश्वर कोळी,भटू कोळी,सह गावातील जेष्ठ सुकलाल बोरसे,लोटण ईशी, राजाराम ईशी, दिनेश ईशी व तरुण मंडळी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!