Homeताज्या बातम्याक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रम व शिंदखेड्यातील नवनिर्वाचितांचा सत्कार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रम व शिंदखेड्यातील नवनिर्वाचितांचा सत्कार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रम व शिंदखेड्यातील नवनिर्वाचितांचा सत्कार
✍️  क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले जयंती निमित्त शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा कलावती सुकलाल माळी होत्या. यावेळी मशाल यात्रा काढण्यात आली. विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा आणि सावित्रीबाई वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा कलावती माळी, – नगरसेविका शितल सोनवणे, कमलबाई पाटोळे, आरेफाबी कुरेशी, अश्विनी राजपूत, सुनीता देसले, नगरसेवक उदय देसले, दीपक देसले, = सुयोग भदाने, मनोहर पाटील, नगरसेविका रजुबाई माळी, वंदना गिरासे, संगीता भिल, पुष्पा सोनवणे, नगरसेवक अर्जुन भिल यांच्यासह डॉ. आर आर पाटील यांचा जाहीर सत्कार माळी समाजाच्या वतीने करण्यात आला.
रांगोळी स्पर्धेत गीतांजली संजय माळी प्रथम
प्रास्ताविक सुभाष नागो माळी यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा दीपक माळी यानी केले.
कार्यक्रमासाठी आयोजन सहकार्य राकेश सुकलाल माळी यांनी केले.
रांगोळी आणि वेशभूषा स्पर्धांसाठी तृप्ती संदीप गिरासे, भाग्यश्री देवेंद्र नाईक यांनी केले.
त्यांना विजय जाधव यांनी सहकार्य केले.
रांगोळी स्पर्धेत गीतांजली संजय माळी प्रथम, जागृती संतोष माळी द्वितीय, उज्वला पंकज महाजन
तृतीय आणि जागृती संजय भामरे, हर्षदा कैलास माळी यांना उत्तेजनार्थ तर वेशभूषा स्पर्धेमध्ये दीक्षा अनिल जाधव प्रथम, स्वरा जितेंद्र बोरसे द्वितीय, लोचना सतीश बाविस्कर तृतीय आणि नियती राकेश माळी, लावण्या राहुल माळी यांना उत्तेजनार्थ रोख बक्षीसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले. यावेळी उत्साहाचे वातावरण होते.
याप्रसंगी माळी समाजाचे युवकांसह कार्यकर्ते व श्री स्वामी समर्थ हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!