Homeताज्या बातम्या....अखेर शिंदखेडा नगरपंचायत येथे नगर पथविक्रेता समितीची बैठक संपन्न.  👉 बैठकीत फेरीवाले...

….अखेर शिंदखेडा नगरपंचायत येथे नगर पथविक्रेता समितीची बैठक संपन्न.  👉 बैठकीत फेरीवाले / पथ विक्रेते यांनी त्यांनी विकत घेतलेल्या ओटे व गाळे येथे दुकाने चालविणे तथा इतर जागेत स्थलांतर बाबत चर्चा.                                                      

.….अखेर शिंदखेडा नगरपंचायत येथे नगर पथविक्रेता समितीची बैठक संपन्न.                                       👉 बैठकीत फेरीवाले / पथ विक्रेते यांनी त्यांनी विकत घेतलेल्या ओटे व गाळे येथे दुकाने चालविणे तथा इतर जागेत स्थलांतर बाबत चर्चा.                                                             ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत नुकतीच २५.०९.२०२५ रोजी शिंदखेडा नगरपंचायत शिंदखेडा येथे ” नगर पथविक्रेता समिती शिंदखेडा ” ची बैठक घेण्यात आली. शिंदखेडा शहराचे मुख्याधिकारी तथा समिती अध्यक्ष श्रीकांत शरद फागणेकर यांनी उपस्थित समिती सदस्य यांना मार्गदर्शन केले त्यात .येणाऱ्या सणासुदीच्या काळात शहरातील मेन रोड परिसरातील फेरीवाले / पथ विक्रेते यांनी त्यांनी विकत घेतलेल्या ओटे व गाळे येथे दुकाने चालविणे तथा इतर जागेत स्थलांतर बाबत चर्चा करण्यात आली शिवाय बैठकीस उपस्थित शहर पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री ए.बी. पवार यांनी उपस्थित पथ विक्रेते यांना नवीन जागेत स्थलांतरित होणेबाबत आवश्यक ते संरक्षण मदत पुरविण्याचे आश्वासन दिले. यासोबतच मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे जन्मदिवस दिनांक १७.०९.२०२५ पासून ते ०२ ऑक्टोंबर २०२५ पर्यत महात्मा गांधी जयंती या कालावधीत ” लोककल्याण मेळावा ” च्या निमित्ताने पथ विक्रेते यांचेकरिता सुरु असलेल्या केंद्रशासन पुरस्कृत पीएम स्वनिधी योजनेची मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ बाबत सर्वाना अवगत करण्यात आले. तसेच योजनेत नव्याने कर्ज रक्कम मध्ये झालेली वाढ प्रथम कर्ज १५०००, द्वितीय कर्ज २५०००, तृतीय कर्ज ५०००० याप्रमाणे उपस्थित सर्व सदस्यांना कळविण्यात येऊन बँक स्तरावर प्रलंबित कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढणेबाबत लीड बँक प्रतिनिधी म. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक शिंदखेडा प्रकाश चव्हाण साहेब यांना सूचित करण्यात आले व नियमित कर्ज परतफेड करणे व नवीन कर्ज अर्ज प्रस्ताव सादर करणेसाठी देखील समिती सदस्य यांनी मदत करण्याचे आव्हान बँकने केले. सदर बैठकीस नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, DAYNULM योजनेचे सहायक प्रकल्प अधिकारी दिनेश भगवंत फुलपगारे, पथ विक्रेते प्रतिनिधी कैलास रतिलाल मराठे, मुकेश वसंत बडगुजर, शेख वसीम शेख मोमीन, सुमनबाई राजेंद्र पाटोळे, सुरेखावाई सुरेश माळी, यांची उपस्थिती लाभली व बैठक खेळी मेळी च्या वातावरणात पार पडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!