Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथील ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘फूड फनफेअर’ उत्साहात साजरा.     ...

शिंदखेडा येथील ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘फूड फनफेअर’ उत्साहात साजरा.       

शिंदखेडा येथील ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘फूड फनफेअर’ उत्साहात साजरा.        ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज यादवराव सावंत शनिवार, दि. १७ रोजी ज्ञानज्योती इंग्लिश मेडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा फूड फनफेअर अर्थात आनंद मेळावा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर पाहुणे म्हणून एस.पी.डी.एम. कॉलेज शिरपूर चे माजी प्राचार्य डॉ. एस.एन.पटेल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोबत संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण माळी, उपाध्यक्ष प्रा. दिपक माळी सर,संचालक अरविंद माळी सर सचिव तथा मुख्याध्यापक अनिल माळी सर, प्रा. पी.आर.पाटील, पत्रकार जितेंद्र मेखे, परेश शहा, मनोज गुरव व पालक वर्ग उपस्थित होते.      या फूड फनफेअरमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे चविष्ट, पौष्टिक व पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पदार्थांचे सादरीकरण करताना स्वच्छता, ग्राहकसेवा, संघभावना व व्यवस्थापन कौशल्यांचा उत्तम प्रत्यय दिला. पालक व पाहुण्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. विविध चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत समाधान व्यक्त केले.                                                     मार्गदर्शनपर भाषणात डॉ. एस. एन. पटेल यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आत्मविश्वास व व्यवहारज्ञान विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. दिपक माळी सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत शालेय जीवनात उपक्रमशील शिक्षणाची गरज व्यक्त केली.शाळेच्या व्यवस्थापन, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालकांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.                                                कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे स्टाफ, सौं आशा माळी, माधवी जयनगरकर, माधुरी पवार, माधवी वाघ, शितल गुरव, स्नेहा देसले, साधना सुतार, हेमाद्री गिरासे,प्रतिभा माळी, विकी चौधरी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!