Homeताज्या बातम्यानरडाणा पोलीसांच्या आव्हानाला हद्दीतील गावाची साथ ; ७ गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच्या नजरेत..... ...

नरडाणा पोलीसांच्या आव्हानाला हद्दीतील गावाची साथ ; ७ गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच्या नजरेत…..                                                          ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) संपादक

नरडाणा पोलीसांच्या आव्हानाला हद्दीतील गावाची साथ ; ७ गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच्या नजरेत…..                                                       ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) संपादक

नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने दृष्टिकोनातून व गुन्हेगारी आळा घालण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार किंवा चोऱ्या आदी गोष्टींवर अंकुश मिळण्यासाठी येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांनी ग्रामपंचायतींना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आव्हान केले होते. पोलीसांच्या हाकेला हद्दीतील सात गावांच्या ग्रामपंचायतीने साथ दिली असून सात गावे सीसीटीव्ही कॅमेरेच्या निगराणीत आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये गुन्हेगारीला आळा बसावा तसेच गावात सुरक्षित राहावीत यासाठी पोलीस ठाण्याचे सा. पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, शिरपूर उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी मागदर्शनाखाली स्थानिक ग्रामपंचायतींना गावागावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आव्हान केले होते. त्या आव्हानाला ग्रामपंचायतील सात गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आले आहे. सदर सीसीटीव्ही कॅमेरे हे विविध योजने अंतर्गत गावातील गर्दीच्या ठिकाणी, बस स्टॉप, चौक, गावात येणारे व गावातून जाणारे रस्ता अशा विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सदर सीसीटीव्ही कॅमेरे हे नरडाणा, बेटावद, होळ, वाघोदे, कंचनपुर, कलमाडी, वाघाडी बु. आदी गावांमध्ये बसविण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील सुरक्षाव्यवस्था अधिक भक्कम होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!