Homeताज्या बातम्याशिंदखेडा नगराध्यक्ष साठी नोमानी परिवारातील सुन दावेदार विजयसिंह राजपूत स्वतंत्र पॅनल लढवणार. ...

शिंदखेडा नगराध्यक्ष साठी नोमानी परिवारातील सुन दावेदार विजयसिंह राजपूत स्वतंत्र पॅनल लढवणार.                                                     

शिंदखेडा नगराध्यक्ष साठी नोमानी परिवारातील सुन दावेदार विजयसिंह राजपूत स्वतंत्र पॅनल लढवणार.                                                      ✍️. संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा.    धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत नियमित चर्चेत असलेल्या निवडणुकीत नुकत्याच जाहीर झालेल्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपा यांच्या जरी लढत होणार असली तरीही अपक्षांचा भाऊगर्दी राहणार आहे त्यात नेहमी चर्चेत असलेले कै. ठाणन्सिंग जिभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुतणे विजयसिंह राजपूत हे स्वतंत्र पॅनल उभे करणार असल्याची चर्चा रंगू लागले आहे त्यात कै. सलीम भाई नोमानी यांच्या कुटुंबातील मलेका तालिब नोमानी या नगराध्यक्ष पदासाठी दावेदार असणार आहेत त्यांच्यासह पॅनल प्रमुख विजय सिंग राजपूत हे यांच्या नेतृत्वात सपूर्ण शहरातील प्रभागात स्वतंत्र पॅनल लढवणार आहे. नोमाणी परिवारातील सलीम भाई नोमानी हे रेल्वे संघर्ष समिती अध्यक्ष व व्यापारी असोसिएशन अध्यक्ष राहुन आपली वेगळी छाप पाडली आहे व होती म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नोमानी परिवार हे आपली शिंदखेडा नगरपंचायत मध्ये ताकद अजमावणार आहेत. त्यांना शहरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून ते आपल्या नगराध्यक्ष पदासाठी तालीम नोमाणी यांच्या धर्मपत्नी मलेका नोमाणी यांना रिंगणात उतरवणार आहेत म्हणून त्यांचीही ताकद शिंदखेडा शहरासाठी महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे. शिंदखेडा शहरातील नगरपंचायत निवडणूक नक्कीच रंगतदार ठरणार या शंका नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!