Homeताज्या बातम्याशिंदखेडा येथील वरपाडा रोडवरील काँक्रीट रस्त्याच्या कामाची चौकशी करा यासाठी दिले सुनील...

शिंदखेडा येथील वरपाडा रोडवरील काँक्रीट रस्त्याच्या कामाची चौकशी करा यासाठी दिले सुनील चौधरी यांनी दिले निवेदन  👉 सदर रस्त्यावर कलई मारण्याचा प्रकार ठेकेदार वर करा कारवाई ठेकेदार कोण कळुदया जनतेला..                         

शिंदखेडा येथील वरपाडा रोडवरील काँक्रीट रस्त्याच्या कामाची चौकशी करा यासाठी दिले सुनील चौधरी यांनी दिले निवेदन                                                   👉 सदर रस्त्यावर कलई मारण्याचा प्रकार ठेकेदार वर करा कारवाई ठेकेदार कोण कळुदया जनतेला..                         ✍️ शिंदखेडा माझा न्युज यादवराव सावंत                                                                      👉 शिंदखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह या दरम्यान काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. गेल्या आठवड्यात या कॉक्रीट कामांमध्ये वरून सिमेंटची कलई मारण्याचे काम सुरु होते.
विशेष म्हणजे रस्त्याचे काम आठ महिन्यांपूर्वी झालेले आहे आणि आता सिमेटची कलई मारण्याचे काम
सुरू आहे. हे सर्व काम संशयास्पद आहे. कामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याचा आमचा आरोप असून त्यांची टाटा कन्सल्टन्सी सारख्या तज्ञ बाह्य परीक्षकांकडून तपासणी होणे आवश्यकता आहे.म्हणून या निवेदना‌द्वारे मागणी करतो की या रस्त्याची रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित ठेकेदार अभियंता यांचे वर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा येत्या काही दिवसात पूर्व सूचना न देता जनआंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशी मागणी चे निवेदनात स्थापत्य अभियंता पंकज भामरे यांना भारतीय काँग्रेस पार्टीचे नगरपंचायत विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम अधिकारी व प्रशासन नेहमीच शिंदखेडा शहराकडे दुर्लक्षित आहे अशी सर्वसामान्य जनमानसात चर्चा सुरू आहे यावर कोणीतरी आवाज उठवतो मात्र त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असतात अशा वेळी नगरपंचायत चे विरोधी पक्ष नेते हे सातत्याने अशा जनसामानाच्या विविध प्रश्नांसाठी पुढे येत असतात मात्र त्यांचे सोशल मिळीयातुन होत असलेली चर्चा ही चांगलेच गाजते आणि सत्य काय आहे असते. नगरवासियाना दाखवतात नेहमी..मात्र काही लोकांमध्ये शंका येवु लागते पण त्यांनी आज सारा जनतेसमोर आवाज माझा नाही तर सर्वसामान्य आम लोकांसाठी आहे
असे स्पष्ट शब्दात त्यांनी प्रसिद्धी माध्यमाची सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776788759.67037e1f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

error: Content is protected !!