Homeताज्या बातम्यानरडाणा येथील सिसोदे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा रासेयोत...

नरडाणा येथील सिसोदे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा रासेयोत युवकांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो – प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे. 

नरडाणा येथील सिसोदे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा

रासेयोत युवकांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो – प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे.  ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत

नरडाणा: दि. 24 सप्टेंबर, विद्यापीठाच्या नियमित अभ्यासक्रमाबरोबर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित उपक्रम व श्रमसंस्कार शिबीरातून स्वयमसेवी सामुदायीक सेवेद्वारा राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी, सांघिक भावना, नेतृत्वगुण, गरजूंची मदत करणे, परसेवा तत्परता, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा आदी लोकशाही मुल्यांच्या संस्कारद्वारे युवकांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांनी केले.

ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. भाऊसाहेब एम. डी. सिसोदे कला, वाणिज्य व डॉ. सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्राविशिप्र मंडळाचे चेअरमन संजयकुमार सिसोदे यांनी भूषविले. यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. गिरासे बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. के. पाटील, प्रा. एस. टी. भामरे, प्रा. डॉ. व्ही. बी. खैरनार, डॉ. एस. आर. देसले व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. ए. शिरसाठ, प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी आदी उपस्थित होते.          अध्यक्ष श्री. सिसोदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नियमित तासिकांना हजर राहावे तसेच अभ्यासाबरोबर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून होणारे उपक्रम तसेच श्रमसंस्कार शिबिरात सहभागी होऊन स्वतःचा सर्वांगीन विकास साधावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. यू. जी. पाटील यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रा. दत्तात्रय ढिवरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , प्रा. डॉ. समाधान पाटील, प्रा. महेंद्र नगराळे, प्रा. डॉ. ए.आर. वसावे, प्रा. एम. जी. मासुळे, डॉ. डी. ए. पारधी, प्रा. गिरीष पवार, प्रा. राहुल जाधव, प्रा. योगेश्वरी सावंत, प्रा. हर्षा पाटील, व प्रा.रोहिणी सिसोदे यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!