Homeताज्या बातम्यामनसे ची शिंदखेडा व शिरपूर तालुक्याची चिंतन बैठक संपन्न*

मनसे ची शिंदखेडा व शिरपूर तालुक्याची चिंतन बैठक संपन्न*

*मनसे ची शिंदखेडा व शिरपूर तालुक्याची चिंतन बैठक संपन्न*

(विरदेल प्रतिनिधी–राकेश बेहेरे पाटील)

*धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदखेडा तालुक्यात चिंतन बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत गाव तेथे शाखा उपक्रम आणि पक्ष वाढीसाठी व येणाऱ्या काळात नगरपालिका,नगरपरिषद.जिल्हापरिषद, पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणूका येणार आहे व शिंदखेडा येथे मनसे कार्यालयाचे उद्घाटन येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे असे आश्वासन जिल्हा अध्यक्ष यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिलेले आहे व तसेच शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक गावात रथ यात्रेच्या माध्यमातून मनसेने केलेले कार्याचा आढावा नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा उद्दिष्ट मनसेने ठेवलेला आहे, आणि येत्या पाच तारखेला मुंबईत होणाऱ्या मेळावाल्या शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत असे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले व त्याचबरोबर या बैठकीत पक्ष वाढीसाठी विशेष चर्चा करण्यात आली..त्याप्रसंगी.. मनसेचे सर्व पदाधिकारी व राज साहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776498944.5668fb92 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776480818.55bfe78b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776462553.5557c76e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776444483.5436eae9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776426418.5341cf4a Source link

error: Content is protected !!