Homeताज्या बातम्याजनगणना 2027 प्रगणक व पर्यवेक्षक विशेष प्रशिक्षणाला सुरुवात.         ...

जनगणना 2027 प्रगणक व पर्यवेक्षक विशेष प्रशिक्षणाला सुरुवात.                                             👉शिंदखेडा नगरपंचायत येथे तीन दिवशीय प्रशिक्षण  शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ) :-

ब्रेकिंग न्यूज
जनगणना 2027 प्रगणक व पर्यवेक्षक विशेष प्रशिक्षणाला सुरुवात.                                             👉शिंदखेडा नगरपंचायत येथे तीन दिवशीय प्रशिक्षण  शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ) :-प्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाशिंदखेडा नगरपंचायत स्थायी समितीच्या सभेला ग्रहण – नगराध्यक्षा माळीसह नगरसेवक तर भाजपात जुपंली 👉 अजेंडयात विषय नमुद करा अशी भुमिका भाजपाची, अन्यथा जिल्हाधिकारी कडे दाद मागणार 👉 उपनगराध्यक्ष उदय देसले, बांधकाम सभापती मनोहर पाटील सह नगरसेवकांचा इशारा.  ✍️. शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव सावंत)  :-प्रवेश नाकारलाप्रवेश नाकारलाशिंदखेडा येथे नगराध्यक्षा कलावती माळी यांनी घेतली तातळीची पत्रकार परिषद. 👉 स्थायी समितीच्या दोन सभा तहकुब बाबत खुलासा.  👉 गटातटाचे राजकारण न करता शहराच्या विकासासाठी एकत्र यावे. 👉 शिंदखेडा शहराचा विकास सटविला पुजलेलाच.. ✍️शिंदखेडा माझा पोर्टल न्युज (संपादक यादवराव सावंत )प्रवेश नाकारलाप्रवेश नाकारला

जनगणना 2027 प्रगणक व पर्यवेक्षक विशेष प्रशिक्षणाला सुरुवात.                                             👉शिंदखेडा नगरपंचायत येथे तीन दिवशीय प्रशिक्षण 
शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत ) :-
शिंदखेडा शहर नगरपंचायत हद्दीतील 2027 जनगणने करिता, प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षणाला दिनांक 27 एप्रिल पासून सुरुवात झाली. सदर प्रशिक्षण दिनांक 27 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत सकाळी 9.30 ते 5.30 वाजेपर्यंत होणार आहे.
प्रशिक्षणाचे उद्घाटन चार्ज अधिकारी तथा नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांचे हस्ते करण्यात आले.
प्रशिक्षणाची प्रस्तावना विवेक डांगरीकर यांनी सादर केली. तसेच प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यासाठी फिल्ड ट्रेनर म्हणुन शिंदखेडा नगरपंचायतीचे कर निरीक्षक गणेश पवार आणि लेखापरीक्षक शीतल भोज यांची नियुक्ती करण्यात आली असून यांनी पर्यवेक्षक व प्रगणक यांना जनगणना 2027 संबंधित प्रशिक्षण देत आहेत.सदर प्रशिक्षण सकाळ व दुपार या दोन सत्रात आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणास, पर्यवेक्षक सचिन वाघ, दीपलेश बागुल, विपुल साळुंखे दिनेश फुलपगारे, विवेक डांगरीकर, व शहरातील विविध विद्यालयातील 40 शिक्षक प्रगणक , 7 पर्यवेक्षक व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777422100.1a552af3 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777404026.17c193eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777385903.39c25766 Source link

शिंदखेडा नगरपंचायत स्थायी समितीच्या सभेला ग्रहण – नगराध्यक्षा माळीसह नगरसेवक तर भाजपात जुपंली 👉...

शिंदखेडा नगरपंचायत स्थायी समितीच्या सभेला ग्रहण - नगराध्यक्षा माळीसह नगरसेवक तर भाजपात जुपंली 👉 अजेंडयात विषय नमुद करा अशी भुमिका भाजपाची, अन्यथा जिल्हाधिकारी कडे दाद...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777367835.12135975 Source link

error: Content is protected !!